“फिर वहीं ‘दिलीप’ लाया हूँ “
वीस वर्षांपूर्वी दिलीपची पहिली भेट झाली ती ‘हास्यवाटिका’ या द्विपात्री प्रयोगाचे डिझाईन करण्याच्या निमित्तानं. त्याच्या आधी त्यानं संजय डोळे बरोबर ‘माणसं अशी वागतातंच का?’ या द्विपात्री प्रयोगाचे शेकडो शो केले. […]
वीस वर्षांपूर्वी दिलीपची पहिली भेट झाली ती ‘हास्यवाटिका’ या द्विपात्री प्रयोगाचे डिझाईन करण्याच्या निमित्तानं. त्याच्या आधी त्यानं संजय डोळे बरोबर ‘माणसं अशी वागतातंच का?’ या द्विपात्री प्रयोगाचे शेकडो शो केले. […]
सुख आपण काही काळचं लक्षात ठेवतो पण, दुःख मात्र अनंतकाळ चघळत बसतो. काय हे किती संकटं येतायत नुसती एका मागून एक सुरूच आहेत. कसा निभाव लागायचा देवास ठाऊक आता. हे देवा तूच सांभाळून घे रे आता. अशा विनवण्या आपण सतत करत रहातो. […]
परो मध्ये बीपींचे जीवन मृणालमय झाले होते. त्याच्या आयुष्यात मौशुचे स्थान नगण्य झाले होते. एके दिवशी मृणालला तो घरी घेऊन आला त्याने आपल्या मुलीची जुजबी ओळख करून दिली. प्रेम इतके आंधळे असते की त्यापुढे मागील जीवनात घडलेल्या सर्वच घटना तुच्छ असतात. […]
गाडीत चढून बसले आणि गाडी सुरू झाली. अजूनही मला विमानात असल्यासारखंच वाटत होतं. कारण आवाज तसाच होता. क्षणभरात त्या गाडीने काय स्पीड घेतला! गाडीची दारे बंद होती आणि एसी चालू होता. […]
कपिल देव यांचा जन्म ६ जानेवारी १९५९ रोजी झाला. रामलाल निखंज आणि पूर्वाश्रमीच्या राजकुमारी लाजवंती यांच्या सात अपत्यांमधील कपिल हे सहावे अपत्य. रावळपिंडीनजीकच्या एका खेड्यातून फाळणीच्या वेळी रामलालजी चंडीगढला येऊन राहिले होते आणि बांधकाम साहित्य व लाकडे पुरविण्याचा व्यवसाय ते करीत होते. वयाच्या बाराव्या वर्षी कपिल देशप्रेम आझादांचा चेला बनला. नोव्हेंबर १९७५ मध्ये कपिल सर्वप्रथम हरयाणासाठी […]
जांभकर यांची प्रखर विद्वत्ता पाहून इंग्रज राज्यकर्त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजात त्यांची इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. सतरा इंग्रज प्राध्यापकांच्या ताफ्यात ते एकमेव भारतीय प्राध्यापक होते. राष्ट्रीय नेते दादाभाई नौरोजी व गणिताचे प्रकांड पंडित केरूनाना छत्रे हे त्यांचे विद्यार्थी होते. […]
गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर उगम पावणारी ही पर्वतरांग महाराष्ट्र गोवा, कर्नाटक, केरळ राज्यांमधून जाताना 1600 कि.मी. अंतर कापते. हीच पर्वतरांग केरळात समुद्राखाली जाऊन श्रीलंकेत प्रकट होते. ही पर्वतरांग उभा आडवा विस्तार मिळून सुमारे 16 लक्ष चौरस कि.मी.चा भाग व्यापते. […]
काल रात्री स्वप्नात, एन्ट्री घेतली बाप्पाने. ठोके दिले बाराचे, त्याचक्षणी घड्याळाने. सोंड हलवत, मस्त झुलत – माझ्याजवळ आला, काय पहातोय मी? विश्वासच बसेना झाला. एकसष्ट मोदकांचं तबक – होतं हाती त्याच्या, बाप्पाच्या हातचे मोदक – वाट्याला येणार कुणाच्या? झटक्यात संपूर्ण ताटच त्याने – माझ्यासमोर धरलं, हातात घेऊन हात मला – जिवेत शरदः शतम् म्हटलं. खडबडून झालो […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions