नवीन लेखन...

अभिनेत्री अभिज्ञा भावे

मुविंग आऊट या वेब सिरीज मधून तिने वेब दुनियेत पदार्पण केलं आणि प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. अभिज्ञा भावेच्या मुव्हिंग आऊट या वेबसीरिजला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर त्याचा दुसरा सीझनदेखील प्रदर्शित करण्यात आला. […]

एक परीस स्पर्श ( भाग – २६ )

या जगात कोणतीही घटना विनाकारण घडत नाही. घडणाऱ्या प्रत्येक घटनेला एक अर्थ असतो. घडणाऱ्या प्रत्येक घटनेला भविष्यात घडणाऱ्या एकातरी घटनेचा संदर्भ असतोच.असे विजयला वाटते. इतकेच नव्हे तर विजयचा पाय दुखणे हे ही विनाकारण नसावे त्यामागेही नियतीची काहीतरी योजना नक्कीच असावी. विजय  पाय धरून जरी घरी बसला असला तरी त्याचे डोके कधीच गप्प बसत नाही त्या डोक्यात सतत काही ना काही सुरू असतेच. […]

‘संगीत मानापमान’ नाटकाचा प्रथम प्रयोग

श्रीमंतीची लालसेची खिल्ली उडविण्यासाठी ‘लक्ष्मीघर’ या पात्राची फजिती या नाटकात सादर होते. तसेच धैयधराच्या मनातील भामिनी बद्दलचा राग लक्षात घेवून प्रत्यक्षात ‘भामिनी’च ‘वनमाला’ हे नाव धारण करते व धैर्यधरास जिंकते. इथे पराक्रमी नायकास कर्तबगार परंतु श्रीमंतीस दुय्यम स्थान देणारी नायिका भेटते. […]

गोमु वजन कमी करतो (गोमुच्या गोष्टी – भाग ८ )

खरं तर ह्या वजनाच्या तिकीटावरील भविष्यावर विश्वास ठेवणं आणि मैना आणि कार्ड समोर घेऊन बसणाऱ्याने सांगितलेल्या भविष्यावर विश्वास ठेवणं सारखचं आहे. नेहमीच घडू शकणाऱ्या घटनांबद्दल अंदाजपंचे दोन वाक्य लिहायची की ते भविष्य खरं होण्याचे चान्सेस वाढतात. […]

आनंद चित्रपटाची ५१ वर्षे

१२ मार्च १९७१ रोजी आनंद चित्रपट प्रदर्शित झाला. ‘ आनंद ; विषयी आणखी थोडे … 1. राज कपूर –आनंद, दिलीपकुमार — डॉ. भास्कर आणि देव आनंद — डॉ. कुलकर्णी; अशा भूमिका हृषीदांच्या मनात असलेला हा चित्रपट ” मुसाफिर ” अगोदर निर्माण होऊन ” अनाडी ” सारखा लोकप्रिय झाला असता तर ? डॉ. कुलकर्णी ही मराठी नाव […]

सांजवेळ

येनां, सखये या सांजवेळी तुजविण, एकाकीच जगलो गतस्मृती, ओघळता नयनी मनी, मी चिंबचिंब भिजलो स्मृतीगंध! तो शिशु शैशवी त्यात सदैव, सचैल नाहलो वास्तव! सारे शुष्क जीवन दुरावा, तुझा साहत राहिलो सत्य! तुही भोगलेस जीवन सारे फक्त आठवित राहिलो सांजाळलेल्या दशदिशातुनी आठवांना उसवित राहिलो तनमन, झाले हळवे कातर प्रीतासक्त मी तुझ्यात गुंतलो येनां, सखये या सांजवेळी तुजविण, […]

ही मुग्ध रात्र मिलनाची

ही मुग्ध रात्र मिलनाची नवं यौवना नवथर तू अशी, चंद्र दुधाळ तो आकाशी रात्र ही चांदण न्हाली तू ये प्रिये अशी जवळ जरा पदर उडे वाऱ्यावर सावर जरा, गौर लव्हाळ सोन तुझी कांती ओठ तुझे नाजूक गुलाब पाकळी स्पर्श होतो मधाळ तुझा मी धुंद होतो तुझ्यात जरा, घेता समीप मी तुजला प्रिये लाजते तू हलकेच तेव्हा […]

‘आनंद’ चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील माईलस्टोन

एक संवादच संपूर्ण चित्रपटच आपल्यासमोर उभा करतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’. बाबू मोशाय! जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में हैं। जहाँपनाह, इसे ना तो आप बदल सकते हैं, ना मैं… हम सब रंगमंच के कठपुतलियोंमें बंधी हैं, कौन कब कैसे उठेगा यह कोई नहीं जानता… हाऽऽ हाऽऽ हाऽऽ’ राजेश खन्ना यांनी […]

दांडी यात्रेचा दिवस

ही पदयात्रा गांधीजींनी १२ मार्च १९३० ला सुरू करून २४ दिवसांनी म्हणजेच ६ एप्रिल १९३० या दिवशी संपविली व मिठाचा कायदा रद्द करविला. […]

‘सोंगाड्या’ चित्रपट प्रदर्शित झाला

हा चित्रपट सर्वप्रथम पुणे शहरात भानुविलास थिएटरमध्ये रिलीज झाला आणि पहिल्याच शोपासून सुपर हिट ठरला. तेव्हा पुणे, पिंपरी चिंचवड या परिसरात एकूण पाच प्रिन्टने हा चित्रपट रिलीज झाला होता. […]

1 26 27 28 29 30 42
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..