हॅपी व्हॅलेंटाईनस् डे (कथा)
पर्वतीच्या मंदिरातुन दर्शन घेऊन मेधा बाहेर आली. काही पायऱ्या खाली उतरून नंतर बाजूच्या वाटेने चालत ती त्यांच्या नेहमीच्या जागी येऊन पोहोचली. खांद्यावर अडकवलेली पर्स आणि हातातली रेड हार्टच चित्र असलेली पिशवि तिथल्या दगडी कट्यावर ठेवून मेधा तिथून समोर दिसणाऱ्या पुण्याकडे पाहत होती. […]