बाळकडू मुठे काकांकडून
ना गपूरचे सुप्रसिद्ध गायक श्री. शरद मुठे माझ्या वडिलांचे मित्र होते. शरद मुठे हे उत्तम कवीदेखील होते आणि लहान मुलांची अनेक गाणी त्यांनी लिहिली होती. लहान मुलांची गाणी असलेले त्यांचे ‘फुगेवाला’ हे पुस्तक आणि इतर पुस्तकेही प्रसिद्ध झालेली होती. मुठेकाकांना लहान मुलांचे शिबिर घेऊन ठाण्यात गाणी शिकविण्याची इच्छा होती. डॉ. बेडेकर विद्यामंदिर या शाळेचे मुख्याध्यापक श्री. […]