कण्हेरी मठ
कोल्हापूरचे स्नेही डॉ कुळकर्णी यांचेकडून या स्थानाबद्दल वारंवार ऐकले होते. ते तिथे बरेचवेळा जाऊन -येऊन असतात. हो ,भक्त निवास आहे मठात ! नंतरची उत्सुकता वाढली – ABP माझा कट्टया वर ” अदृश्य “काडसिद्धेश्वर स्वामीजींची बातचीत ऐकल्यावर ! […]
कोल्हापूरचे स्नेही डॉ कुळकर्णी यांचेकडून या स्थानाबद्दल वारंवार ऐकले होते. ते तिथे बरेचवेळा जाऊन -येऊन असतात. हो ,भक्त निवास आहे मठात ! नंतरची उत्सुकता वाढली – ABP माझा कट्टया वर ” अदृश्य “काडसिद्धेश्वर स्वामीजींची बातचीत ऐकल्यावर ! […]
बा ल विकास मंडळ या शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण घेऊन पाचवीसाठी माझा प्रवेश डॉ. बेडेकर विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेत झाला. या शाळेतच माझे गाणे, वक्तृत्व, अभिनय अशा अनेक गोष्टींना सुरुवात झाली. याचे प्रमुख कारण आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. अशोक चिटणीस सर. ते स्वतः उत्तम लेखक आहेत. त्यांची काही पुस्तके प्रसिद्ध झाली होती. शाळेत अभ्यासाबरोबरच मुलांच्या कला […]
आसावली काळी माती, ऊरी वैशाख सलतो नभ निथळते खाली, गंध चौखूर फुलतो मृग,रोहिणीच्या गाली, जुन्या श्रावणाच्या खुणा अंग आषाढी नभाचे, ओढ पावसाची पुन्हा चिंब रानाला झोंबली, श्रावणाची सळसळ आज मुरल्या मातीनं, किती सोसलेली कळ निळ्या नभाच्या डोळ्यात, पुन्हा मातीसाठी पाणी रानपाखरांच्या ओठी , खुळ्या पावसाची गाणी मेघ मल्हाराचे सूर, कोण आळवितो ताणे शब्द सुरांनी छेडले, नभ […]
गोविंद मोरेश्वर पेंडसे उर्फ आप्पा पेंडसे यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९१० रोजी बडोद्याजवळील व्यास गावी झाला. आप्पा पेंडसे यांचा जन्म बडोद्यात झाला असल्याने गुजराती भाषेतून त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. घरातील आर्थिक अडचणीमुळे त्यांना नोकरीच्या शोधात ते मुंबईला आले. मुंबईत आल्यावर त्यांनी वृत्तपत्रसृष्टीत प्रवेश केला. ‘विविधवृत्त’, सिनेसाप्ताहिक तारकांमध्ये उपसंपादक, संपादक अशी कामे त्यांनी केली. त्याचबरोबर निर्माते दादासाहेब […]
ए. टी.एम मशीन आपल्या सर्वांच्याच जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. पूर्वीप्रमाणे कुणीही बॅंकेच्या रांगेत उभे राहून पैसे काढण्याची वाट पाहत बसत नाही. आज अनेकांना रोख पैशांची गरज भासली तर बॅंकेत न जाता एटीएम मध्ये जावून पैसे काढतात. त्यामुळे अनेकजण सध्या एटीएममध्ये जावूनच पैसे काढण्याला प्राधान्य देतात. एटीएमचा फुलफॉर्म ‘ॲटोमेटेड टेलर मशीन’ आहे. एटीएमचा जनक म्हणून स्कॉटलंडच्या […]
त्याकाळी त्या एका रेकॉर्डिंगमागे सुमारे तीन ते चार हजार घेत असत. त्यांचे राहणीमान आणि आयुष्य असे होते की असे जगणे इतर स्त्रियांसाठी केवळ स्वप्नातच शक्य होते. गौहर जान यांच्या अंगावर हजारो रूपयांचे हिऱ्याचे दागिने असायचे. राहणीमान अतिशय भपकेबाज होते. शेवटी त्यांना दवाखान्यात अकाली मृत्यू आला तेव्हा ते बिल भरायला तिच्याकडे पैसे नव्हते. […]
चित्रपट निर्मितीत अपयशी ठरूनही नलिनी चोणकर यांनी आपली अभिनयाची कारकिर्द सुरूच ठेवली, म्हणूनच प्रेक्षकांना त्यांच्या भूमिका असलेले ‘भाभी’, ‘पारसमणी’, ‘बाजे घुंघरू’ हे चित्रपट पाहण्याचा आनंद घेता आला. ‘पारसमणी’ चित्रपटातील ‘हसता हुआ नूरानी चेहरा, काली जुल्फे रंग सुनहरा….’ हे नलिनी चोणकर यांच्यावर चित्रित झालेले गाणे आजही प्रेक्षकांना भुरळ घालते. […]
इंद्रायणी सावकार यांनी लिहिलेली The White Dove ही कथा, इंग्रजी आणि जर्मन भाषेतील ’एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रियांसाठी लिहिलेल्या कथा’ या प्रकारच्या कथासंग्रहांत समाविष्ट झाली आहे. Our Inheritance of Spirituality (आपला संस्कृतिक वारसा) या त्यांच्या पुस्तकाला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. […]
१९७५ साली साहाय्यक दिग्दर्शक झाल्यावर शांतारामबापूंनी त्यांना दिग्दर्शनाची संधी दिली. १९७६ साली जगदीश खेबुडकरांचे संवाद व गीते आणि राम कदम यांचे संगीत असलेला ‘झुंज’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. […]
पुढे गोरे मॅनेजर झाला. मग तर माझ्या छळाला अंतच राहिला नाही. मांजर जसं उंदराला खेळवतं तसं सगळा गोरे कंपू मला खेळवत होता. प्रत्येक काळ्या ढगाला एक चंदेरी कडा असते असे म्हणतात. तशी माझ्या या काळ्याकुट्ट ढगांच्या कडेवर एक चंदेरी कडा मला एक दिवस दिसली आणि या रोजच्या यमयातनातून सुटण्याचा एक खात्रीशीर मार्ग मला दिसू लागला. अर्थात […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions