नवीन लेखन...

‘एक हजार’च्या दिशेने

मुक्काम पोस्ट एक हजारमुळे माझ्याकडे असलेल्या मर्यादित वेळेची मला प्रो. अरुण गाडगीळ याने भिवंडी कॉलेजसाठी माझा कार्यक्रम आयोजित केला. महाराष्ट्र राज्य अल्पबचत योजनेतर्फे केंद्रिय अपंग कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी मान्यवर गायिका पुष्पा पागधरे, चंद्रशेखर गाडगीळ आणि श्याम हर्डीकर यांच्याबरोबर खोपोली, रोहा आणि ठाणे येथे तीन कार्यक्रम केले. या मदतीसाठी अजून दोन कार्यक्रम पालघर आणि डहाणू येथे सादर केले. […]

रॉकेटचा शोध

अंतराळयानांना वातावरणाच्या वरचे उड्डाण करावे लागते, म्हणून ते त्यांच्या स्वत: च्या इंधन आणि ऑक्सिजनसह उडतात. जेट विमानात फक्त इंधन असते. जेव्हा विमान हलू लागते तेव्हा बाहेरील हवा विमानाच्या शेवटी असलेल्या छिद्रातून इंजिनमध्ये प्रवेश करते. हवेतील ऑक्सिजनसह उच्च दाबाने इंधन जळते. जळल्यामुळे निर्माण होणाऱ्या वायूचा दाब खूप जास्त असतो. हा वायू हवेत मिसळतो आणि मागच्या जेटमधून वेगाने बाहेर येतो. वायूचे वस्तुमान फारच लहान असले तरी, उच्च वेगामुळे संवेग आणि प्रतिक्रिया बल खूप जास्त आहे. त्यामुळे जेट विमान उच्च वेगाने पुढे जाते! […]

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय सातवा – ज्ञानविज्ञानयोग

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी ज्ञानविज्ञानयोग नावाचा सातवा अध्याय. […]

ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग २- सदाहरित जंगलातील सोने, सागवान वृक्ष

‘शाक’ ह्या संस्कृत नावापासून ‘साग’ हे मराठी आणि इतर भारतीय भाषांतील तत्सम नावे आली असणे शक्य आहे. महाभारतात (इ.स.पू. ३१००–१०० वर्षे ) आणि सुश्रुतसंहितेत ‘शाक’ व चरकसंहितेत ‘द्वारदा’ असा उल्लेख आढळतो. याची इतर काही संस्कृत नावेही प्राचीन वैद्यक ग्रंथांत आढळतात. लॅटिन नावातील टेक्टोना हे नाव मूळचे ग्रीक भाषेतील टेक्टन म्हणजे सुतार या अर्थाचे असून ग्रँडिस हे गुणनाम त्यांच्या मोठ्या पानाला उद्देशून वापरले आहे. ‘टेका’ या पोर्तुगीज नावावरून इंग्रजी ‘टीक’ नाव पडले आहे. मलायी भाषेतील ‘टेक्कू’ या नावाचा इंग्रजी ‘टीक’ या नावाशी संबंध दिसतो. […]

देवभूमीतील पंचबद्री – परिचय

हिमालय ही देवभूमी आहे. देवदेवतांचे निवासस्थान आहे. तर पवित्र नद्यांचे हे उगमस्थान आहे. ही ऋषिमुनींची तपोभूमी आहे. या देवभूमीत वेदपुराणाची रचना झाली. या पवित्र भूमीत हिंदू संस्कृती उमलली व भारतवर्षात दरवळली. हिमालयातील सगळीच स्थाने तप:पूत आहे. म्हणूनच हिमालयाला ‘देवतात्मा’ म्हणतात. गढवाल हिमालयात केदारनाथ, मद्महेश्वर, तुंगनाथ, रूद्रनाथ व कल्पेश्वर अशी पाच शिवस्थाने आहेत. ही स्थाने ‘पंचकेदार’ म्हणून […]

ओ हेन्री – संक्षिप्त चरित्र-कथा

इंग्रजीतील सुप्रसिध्द कथालेखक ओ हेन्री याच खरं नाव विल्यम सिडनी पोर्टर.
विश्वास बसणार नाही पण त्याला पैशांच्या अफरातफरीच्या आरोपावरून तुरूंगात रहावं लागलं होतं.
त्या काळांत त्याने कथा लिहितांना ओ हेन्री हे टोपण नांव धारण करून आपलं लेखन प्रसिध्दीस पाठवलं आणि पुढे तो याच नावाने लिहित राहिला व प्रसिध्द झाला. […]

स्वदेशीची वाटचाल : एक दृष्टिक्षेप

  व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला श्रीराम पचिंद्रे यांचा लेख स्वदेशी हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचा मंत्र होता. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने युवा विनायक दामोदर सावरकरांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळी करून स्वदेशीचा झेंडा उचलला होता. १९१५ मध्ये महात्मा गांधी यांचे दक्षिण आफ्रिकेतून भारतात आगमन झाले. १९२० मध्ये टिळकांचा मृत्यू झाला, त्या दरम्यान […]

कुठून आली व्यंगचित्रे?

एकोणिसाव्या शतकात जर्मनीमध्ये बाजाराच्या दिवशी काहीजण पथारी मांडून आल्यागेल्याची व्यंगचित्रे चितारून विकत असा उल्लेख आहे. जेव्हा एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस प्रिंटींग मशीनचा शोध लागला तेव्हापासून व्यंगचित्रे नियतकालिकांतून प्रसिद्ध होऊ लागली. नियतकालिके त्याअगोदर हस्तलिखित स्वरूपात होती; पण (प्रत्येक कॉपीवर तेच चित्र चितारणे जवळपास अशक्य होते.) पंच, टाइम्स, लाइफ ही प्रिंटिंग मशीनवरची नियतकालिके, व्यंगचित्रे प्रसिद्ध करू लागली. युरोप, इंग्लंड […]

भारतमातेच्या वीरांगना – २० – बसंती देवी

पुढे येणाऱ्या काळात त्यांनी आपल्या नणंदा उर्मिला देवी आणि सुनीता देवी ह्याच्या बरोबर ‘नारी कर्म मंदिर’ ची स्थापना केली. हे एक प्रशिक्षण केंद्र होतं, नव्याने क्रांतीत उडी घेणाऱ्या महिलांसाठी. विविध क्रांतिकारी चळवळीसाठी लागणार पैसा मग त्यात सोन्याचे दागिने असो किव्हा पैसा असो, गोळा करणे ह्यात त्यांचा हातखंडा होता. असहकार चळवळ सगळीकडे पेट घेत होती, त्याचाच एक भाग म्हणजे स्वदेशी, खादी प्रचार आणि विदेशी वस्तूंची होळी. कलक्त्याच्या रस्त्यावर उतरून बसंती देवींनी खादी विकली आणि त्यासाठीच त्यांना तुरुंगवास झाला. […]

गांडूळ

(मुंबई महानगरपालिकेने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी गांडूळ शेती प्रकल्प राबवला. हे गांडूळ खादाड आणि जाडजाड असतात आणि कचऱ्याचा फडशा पाडतात. कौतुकाने प्रकल्प बघायला गेलेल्यांना मात्र तिथे कचऱ्याचे ढिगारे आणि भिकारी सापडले, गांडुळे मात्र बेपत्ता! कुठे होते ते?) महानगरपालिकेने राबवला गांडूळ शेतीचा प्रकल्प हे गांडूळ असतात खादाड आणि दिसायला जाड जाड लोक गेले तिथं पहायला गंमत दिसले त्यांना […]

1 20 21 22 23 24 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..