तुकारामांचे ‘अभंग-काव्य’
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये विजय मडव यांनी लिहिलेला हा लेख संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम ही नावे वारकरी संप्रदायासाठी संजीवक आहेत. संत ज्ञानेश्वरांनी ज्या भागवत धर्माचा पाया रचला त्या भागवत धर्माचा संत नामदेवांनी पार पंढरपूरपासून पंजाबपर्यंत विस्तार केला. त्यामुळे या संप्रदायामध्ये अगदी विविध स्तरातील विविध जातीतील अगदी तळागाळातील लोकसुद्धा सामील झाले. ह्याच कारणामुळे एक […]