बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १४ – स्थितप्रज्ञ सावरकर
सावरकर यांनी लहानपणापासून सतीच वाण पत्करले होते. हजारोंच्या घरी पुढेमागे सोन्याचा धूर निघावा म्हणून आपली चूल बोळकी वयाच्या विसाव्या वर्षी फोडून टाकली होती. […]
सावरकर यांनी लहानपणापासून सतीच वाण पत्करले होते. हजारोंच्या घरी पुढेमागे सोन्याचा धूर निघावा म्हणून आपली चूल बोळकी वयाच्या विसाव्या वर्षी फोडून टाकली होती. […]
जर्मनीमधील ट्युबिन्गन या छोट्या गावात जाण्याकरता स्वित्झर्लंडमधील झुरीक या स्टेशनवरून छोटी, धुराच्या इंजिनाची गाडी होती. दोन तासांचा प्रवास सुखाचा होता. जर्मन सरहद्दीवरील एका स्टेशनवर पाटी लिहिलेली वाचली आणि क्षणभर धडकीच भरली. ‘तंबाखू व तत्सम पदार्थ बाळगण्यास बंदी असून तसे आढळल्यास कायदेशीर इलाज केला जाईल.’ मुंबईहून निघताना आमच्या एका मित्राने जर्मनीतील एका मैत्रिणीस भेट म्हणून अस्सल भारतीय […]
कोण होतो, आहे कुठे, कुठे हा जाईन कोण जाणे, किती वळणे कशी मी पाहीन कुणाकुणाचे कोण जाणे कसे कधी नाते जडावे कुणाकुणासाठी कोठपर्यंत कुणी का रडावे! आगीने हृदयस्थ माझ्या सागर टाकावा गिळून मस्तकाच्या ठिकऱ्या – ठिकऱ्या काळीज माझे छेदून शून्यातल्या सुरुवातीने पुन्हा शून्यात का विरावे कुणाकुणासाठी कोठपर्यंत कुणी का रडावे? मनी जन्मलेल्या स्वप्नाने का मला पोरके […]
मन , बुद्धि , आणि सदगुण , सदाचार म्हणजे ईश्वराच्या साक्षात्काराचे केवळ अंशात्मक असे दर्शन आहे. या सर्वच विधायक गोष्टी जर माणसात एकत्र आल्या तर तो नुसता माणूस राहणार नाही. त्यात देवत्वाचा अंश निर्माण होईल. जे जे चांगले आहे , सुंदर आहे , सत्य आहे , शाश्वत चिरंजीवी आहे तो एक ईश्वरी साक्षात्कार आहे. माणसाची बाह्य […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये सौ. पद्मावती जावळे यांनी लिहिलेला हा लेख वारकरी पंथात संत तुकारामांनी फार मोठे कार्य केले आहे. त्यांची महती तशी सर्वांनाच माहित आहेच. म्हणूनच त्यांच्याबद्दल विद्वतजनांनी याप्रमाणे म्हटले आहे, ज्ञानदेवे रचिला पाया । रचिले देवालया । नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार । जनार्दन एकनाथ, ध्वज उभारिला भागवत ।। […]
सावरकर भाषाशुद्धीचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांचा आग्रह होता, आपली मातृभाषा समृद्ध असायला हवी त्यावर इंग्रजी भाषेचा प्रभाव कशासाठी हवा? त्यांचे म्हणणे होते की problem न म्हणता समस्या म्हणा. […]
आत्माराम, पांडुरंग माझा अंतरीचाच विश्राम माझा…।।धृ।। चालतो सदासदा सांगाती सदासर्वदा देई सन्मति जागवितो तो राम अंतरी कृपाळू आत्माराम माझा…१ जग, व्यवहारी तो रमतो सत्कर्मी, चाल चालतो निष्कलंक सत्य दावितो निर्विकार परमात्मा माझा…२ जन्मुनीही मरण जीवाला व्यालेले हेच सत्य सृष्टिला भक्तीप्रीती गंध दरवळावा सांगतो आत्माराम माझा…३ सत्यात सदा नांदते शांती असत्यात, अंती अशांती याचीतो आता आत्मशांती भजण्या […]
‘मैत्री पेक्षा थोडं जास्त’…असं जुनं, हळवं नातं … पुन्हा एकदा आयुष्यात येणं ..तेही वयाच्या एका विशिष्ठ टप्प्यावर..आणि त्यामुळे वर्तमानातलं जगणं समृद्ध आणि सुखकर होत जाणं…असं हे ‘मैत्रीपेक्षा थोडं जास्त’ असलेलं खास नातं दाखवणारा चित्रपट ‘सहेला रे’ …. प्लॅनेट मराठी वर १ ऑक्टोबर पासून मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित हा चित्रपट स्ट्रीम होतोय… मृणाल कुलकर्णी, सुमीत राघवन आणि सुबोध […]
मनस्वी वृत्तीची माणसे स्वप्नांचे पाठलाग सहसा सोडत नाही. ठरविलेल्या प्रघातांची, परिघांची चाकोरी सोडत नाही आणि बघता-बघता एका उंचीवर पोहोचतात. आपल्यालाही त्यांच्यात सामील करून घेतात. अशांच्या समूहात मग स्वतःलाच उत्साही वाटायला सुरुवात होते, त्यांच्या आदरातिथ्याने भारावयाला होते आणि त्यांच्या सहवासानंतर अतृप्ती घेऊन परतावे लागते. […]
सावरकर विज्ञाननिष्ठेचे कट्टर पुरस्कर्ते होते. कोणतीही गोष्ट विद्यानाच्या कसोटीवर पारखल्याशिवाय ती आचरणात आणायची नाही ही त्यांचे सांगणे होते. राष्ट्राची प्रगती व्हावी व ती विज्ञाननिष्ठेनेच होईल अशी त्यांची धारणा होती. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions