निरोगी राहण्यासाठी रोज नियमाने हे करा
शीर्षक वाचून यू ट्यूब वरचा एखादा व्हिडिओ समोर आल्यासारखे वाटले का ? यू ट्यूब म्हणा किंवा इतर कोणतेही सोशल मिडियाचे माध्यम असेल , सगळीकडेच काही मिनिटात काही तासात किंवा काही दिवसात एखादा आजार दूर करण्यासाठी सांगितलेल्या हजारो अफलातून कल्पना सुचवलेल्या आढळतील . आजपर्यंत केसगळतीपासून ते कर्करोगापर्यंत हरेक समस्येवर जालीम उपाय म्हणून सुचविल्या जाणाऱ्या या उपायांची जागा […]