गुंतवणूक आणि बचत
बचत आणि गुंतवणूक हे शब्द आपण प्रसारमाध्यमांमधून आणि आजूबाजूच्या लोकांकडून नेहमीच ऐकत असतो . पैशांची बचत करणे आणि कुठेतरी पैसे गुंतवणे महत्त्वाचे आहे हे आपल्याला माहीत असते . पण योग्यप्रकारे आर्थिक नियोजन करण्यासाठी या शब्दांचा नेमका अर्थ समजावून घेणे व ते अंमलात आणणे महत्त्वाचे असते . बचत म्हणजे काय , गुंतवणूक म्हणजे काय , वेगवेगळ्या ठिकाणी […]