नवीन लेखन...

निर्विकार

गर्दित रोज दिसतात ओळखीचे चेहरे अगदी निर्विकार जणु ओळखच नाही न बोलणे, न हसणे, न मान डोलविणे जणु कुणीच एकमेका पाहिलेच नाही मग्न असती सारेच आपुल्या विचारात इथे कुणाचे कुणाला काही पडले नाही स्वतःच्या सुखासाठीच जो तो जगतो अन्य कुणाचा विचार मना शिवत नाही मी भला, माझे भले नको कुणी दूसरे आता नाते सहृदयी कुठेच उरले […]

शारदाभुजङ्गप्रयाताष्टकम् – मराठी अर्थासह

शारदा ही शृंगेरी नगरीची देवता असून ती सरस्वतीचा अवतार मानली जाते. भुजंगप्रयात वृत्तात रचलेले हे स्तोत्र विलक्षण गेय असले तरी अभ्यासकांच्या मते ते समजण्यास अवघड असून त्याचे विविध अर्थ लावले जाऊ शकतात. अनुप्रास अलंकाराचे उत्कृष्ट योजन या स्तोत्राच्या सर्व कडव्यांमधून दिसते.    […]

समाधीत स्थिरावला स्थितप्रज्ञ !

सु शि (सुहास शिरवळकर) यांनी खूप पूर्वी एक चमत्कृतीपूर्ण प्रश्न विचारला होता एका कादंबरीत – ” महाराष्ट्रात डी. वी. कुळकर्णी नांवाचे एक महान संत होऊन गेलेत. ओळखा पाहू? ” आणि त्यांनीच पुढे उत्तर दिले होते- ज्ञानेश्वर विठ्ठल कुळकर्णी ! […]

डोळेझाक (कथा)

“यशोमतीबाईसाहेबांच्या– देव त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो – अंतिम संस्कारानंतर येताय ना?”, रिटायर्ड मेजर मालोजीराव गायकवाडानी त्यांच्या पुतण्याला विचारलं. “कशी काय होती व्यवस्था? सगळं ठीक पार पडलं ना?” […]

वनस्पतींच्या बीजप्रसाराचे रहस्य

बीजप्रसार: प्राणी जसे त्यांच्या अस्तित्वासाठी व वाढीसाठी अधिवास बदलू शकतात, तसे वनस्पतींना अधिवास बदलता येत नाही. आपला प्रसार बीजांद्वारे व्हावा या उद्देशाने वनस्पती उत्क्रांत झालेल्या आहेत. मात्र अंकुरणासाठी व वाढीसाठी अनुकूल परिस्थिती असेल अशा ठिकाणी त्यांच्या बीजांचे आगमन व्हावे लागते. बीज म्हणजे व्यावहारिक भाषेतील बी. बीज म्हणजे भ्रूण स्वरूपातील वनस्पती असून ती संरक्षक बाह्यकवचाने आच्छादलेली असते. […]

खरं काय अन् खोटं काय?

आपल्या ऐकण्यात व वाचण्यात पॉलीग्राफ, नार्को असे शब्द येत असतात. त्याची माहिती व्हावी हा या लेखामागचा उद्देश. […]

पत्रकार अर्धा दिवस फिरत होते

मंडळी ही आठवण आहे 1984 सालाची त्यावेळी मी रेल्वे स्टेशन ताकारी येथे रेल्वेत काम करीत होतो. किर्लोस्कर वाडी ला एक माणूस कमी पडला म्हणून मला आमचे रेल्वे स्टेशन मास्तर शि.वी. देसाई यांनी किर्लोस्कर वाडी येथे एक महिना रेल्वे कामासाठी पाठविले होते. रेल्वे स्टेशनवर सायंकाळी पाच नंतर वयस्कर माणसे फिरायला येत होती. या वयस्कर माणसांपैकी काळी टोपी घातलेला पांढरे शुभ्र धोतर नेसलेला व पांढरा शुभ्र सदरा घातलेला एक माणूस रेल्वे बाकावर बसला होता. […]

उगाच काहीतरी -२८

” ओ काका एवढ्या घाईत कुठे चाललात?” अक्षयने शेजारच्या रामकाकांना विचारले ” अरे अक्षय, ट्रॅव्हल एजेन्सीमध्ये चाललोय. येतोस तर चल” – काकांनी अक्षयला सांगितले. रविवार असल्यामुळे अक्षय पण जरा फ्रीच होता त्यामुळे तो लगेच तयार झाला. “थांबा काका गाडी घेतो.” ” अरे गाडीचं घ्यायची होती तर मीच नसतो का गाडीवर आलो. इथे जवळच जायचं आहे म्हणून […]

डिजिटल रुपया आणि डिजिटल बँकिंग

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांनी संयुक्तपणे ‘लेस कॅश व्हीजन 2018’ असे पत्रक तयार केले. ज्यात ग्राहकांसाठी मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. डिजिटल बँकिंग आणि डिजिटल रुपी लोकप्रिय करण्यासाठी केंद्र सरकार व रिझर्व्ह बँक सातत्याने प्रयत्न करताना दिसतात. त्यामध्ये व्यापारी बँकांचाही फार मोठा सहभाग व सहकार्य आहेच. […]

1 8 9 10 11 12 15
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..