नवीन लेखन...

सुखदुःखात मी नित्य डूंबलो

सुखदुःखात मी नित्य डूंबलो अंतरी वेदनांच उरली नाही वाटसरु मी अनवट वाटेवरचा चालायचे कधी थांबलो नाही जगणारा मी एक मुक्त कलंदर दु:श्वास कुणाचाच केला नाही जीणे रिते , खरे सुखशांतीचे मी हव्यासात गुंतलोच नाही निर्माल्य जळात मुक्त वाहते हे सत्य शाश्वत लपले नाही जन्म उदरी तर अंत स्मशानी हा न्याय कुणास चुकला नाही ******** –वि.ग.सातपुते.(भावकवी) (9766544908) […]

सिंहगड ते रायगड – ट्रेक – भाग ३

मोहरीच्या  पठारावर एका झाडाच्या सावलीत मग आम्ही पैक लंच उघडले आणि जेवणाचा आस्वाद घेतला. मोहरीच्या त्या पठारावर उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवत होता. एखाद दुसरे झाड वगळता संपूर्ण  पठारावर रखरखाट होता त्यामुळे टेंट मधली जमीन तापली होती. टेंट मधे भट्टी सारखे तापले होते. तरी पण तशा  वातावरणात पण काही मंडळीनी झोप काढल्या. मी मात्र टेंट मधे न जाता बाहेरच गप्पा मारीत बसणे पसंत केले. […]

घंटा… आपल्या अगदी जवळची…

देवळात प्रथम तान्ह बाळ ऐकतं ,तेव्हा मोठा आवाज ऐकून घाबरून रडतं… नंतर थोडं मोठं झाल्यावर बाबांच्या कडेवरून हात उंचावून घंटा वाजवू शकतं तेव्हा समाधानानी हसतं .. आणि मग घंटा वाजवतच रहातं.. मग उड्या मारून हात पोचतो..घंटा वाजवतो.. नंतर कायम देवळात आलं की भक्तीभावानी घंटा वाजवलीच जाते.. हा एक संस्काराचा भाग होऊन जातो… तो आवाज सांगतो.. मनातले […]

मानसकोंड – शापवाणी

— मी सोफ्यावर बसून होतो आणि तो जिन्याने वरखाली ये जा करीत होता . वर जाताना टणाटण उड्या मारीत होता आणि खाली येताना चक्क घसरत येत होता . त्यात त्याला मजा वाटत होती . त्याच्या वर खाली करण्याकडे माझं लक्ष असल्यानं व्यायाम केल्यासारखी माझी मान हलत होती . मुलांनी आणि पत्नीने विचारले सुद्धा .. ” आज […]

जूलियन एसनर- दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

जुलीएन चा जन्म फ्रांस मधील एंगलूर येथे ३० नोव्हेंबर १८९९ रोजी झाला. ती जुजू ह्या नावाने सुद्धा ओळखली जाई.ती फ्रांस व इंग्लंडसाठी हेरगिरी करत होती. तिचे कोड नाव क्लेयर होते. १९२४ मध्ये तिचे लग्न लुएरशी झाले.तिला एक मुलगा झाला. १९२७ साली लुएरचा मृत्यू झाला. तिचे कुटुंब हनोई येथे स्थाईक झाले ती तिथे इंग्लिशची शिक्षिका होती. […]

उगाच काहीतरी – २९

काही गोष्टी या ओपन एंडेड सोडलेल्या बरे असतात म्हणजे पुढे काय झालं असणार हे आपण सांगण्यापेक्षा ज्याच्या त्याच्या कल्पनेवर सोडलेलं जास्त मजेशीर असतं आणि त्यातच धमाल असते जसं हीच गोष्ट बघा ना…. दिनकर रावांच्या मोठ्या मुलीचं लग्न तीन वर्षांपूर्वी झालं आणि नुकतंच दोन महिन्यापूर्वी धाकटीचही लग्न थाटामाटात पार पडलं. दोघींनाही चांगलीच स्थळं मिळाली आणि दोघी मुली […]

शेअर मार्केटशी मैत्री

अनेकदा कंपन्या भांडवल वाढीसाठी पब्लिक ऑफर न आणता कंपनीच्या भागधारकानाच नवीन समभाग अग्रहक्काने विकतात. बहुतेकदा अशा वेळी ऑफर करण्यात आलेले शेअर प्रचलित बाजारभावापेक्षा कमी असतात. त्यामुळे भागधारक ही ऑफर स्वीकारतात व कंपनीची भांडवल उभारणी होते. […]

कृतार्थ जीवन

क्षणक्षण येते तुझीच आठवण देवा सत्य तुची ब्रह्मांडी दिगंतर जगव्यवहारी मी जगत रहातो त्या जगण्यावीण नाही गत्यंतर जगता जगताच कळूनी चुकते आणि मीच येतो त्वरी भानावर दिल्या घेतल्याचेच हे जग सारे अनुभवांती उलगडती प्रीतपदर सुख दुःख जन्मता सदा सोबती भाळी प्रारब्धाचे भोगणे निरंतर हा जन्म विवेकी जगण्यासाठी खुणगाठ मनी माझिया निरंतर मुक्तीमोक्ष जरी कुतार्थ जीवन भगवंता […]

आदरणीय तात्यासाहेब

जसं दरवेळी तिरुपतीला जाताना हरिप्रिया एक्स्प्रेस धारवाड स्टेशन वर थांबली की मी प्लॅटफॉर्मवरच्या मातीला स्पर्श करतो आणि जीए भेटीचा आनंद जागवतो, तसंच आजकाल नाशिकला गेलो की आपल्या घरावरून जातो आणि हात जोडतो. तुम्ही असता तिथे !! […]

हिंदू धर्मात स्नानाचे माहात्म्य

स्नान म्हणजे शरीराची शुद्धी करणे. सकाळी उठून अंघोळ केल्याशिवाय मनुष्याने काहीही खाऊ पिऊ नये. जितके महत्त्व शास्त्रात मंत्र नामस्मरणाला आहे, तितके महत्त्व हे स्नानाला आहे. अंघोळ ही शास्त्रानुसार झाली पाहिजे म्हणजे तुम्ही कितीही उशिरा झोपला तरीही अंघोळ ही त्या त्या वेळेला झाली पाहिजे. […]

1 5 6 7 8 9 15
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..