गंधाळ प्रीतीचा
गंधाळ प्रीतीचा अजरामर चाफा प्राजक्त बकुळ मोगरा गुलाब जाई निशिगंध लाजरा तो तुच माळलेला गं गजरा… धुंद बेधुंदले आसमंत सारे आजही तोच माहौल न्यारा ओढ़ प्रीतीची आसुसलेली लोचनी तुझा प्रसन्न चेहरा… तुच गंधाळ सुमनी कुसुम सुगंधा दरवळ तो मनास भुलविणारा मी सारे सखये विसरू कसे गंधाळणारा तो तुझा गजरा… ******** — वि.ग.सातपुते (भावकवी) (9766544908) रचना क्र. […]