‘सांदण हॉटेल’ चा पहिला वर्धापनदिन
जर तुमचा कोकणाशी संबध असेल सांदण हे तुमच्या कोकणातल्या आठवणी जाग्या करेल. जर तुमचा कोकणाशी काही संबंध नसेल तर अस्सल महाराष्ट्रातील अनेक हटके शाकाहारी पदार्थांशी सांदण तुमची गाठ बांधून देते. येथे तुमचे सूपाचे प्रकार मिळणार नाहीत, येथे मिळेल गरमागरम कळण, त्याचबरोबर मिळेल ताज्या नारळाच्या दुधात बनवलेली उत्तम सोलकढी. […]