ग्लुमी पॅच (माझी लंडनवारी – 35)
माझ्या कल्पनेपेक्षा वेगळं वातावरण होत इथे. लेडीज पण बिनधास्त येत होत्या. ओन्ली गर्ल्स ग्रूप, मिक्स ग्रूप येऊन तिकडे पार्टी करत होते. मी आणि उमेश तिथे अगदीच सोवळे वाटत होतो. आमच्या हातात ज्यूसचे ग्लासेस. […]
माझ्या कल्पनेपेक्षा वेगळं वातावरण होत इथे. लेडीज पण बिनधास्त येत होत्या. ओन्ली गर्ल्स ग्रूप, मिक्स ग्रूप येऊन तिकडे पार्टी करत होते. मी आणि उमेश तिथे अगदीच सोवळे वाटत होतो. आमच्या हातात ज्यूसचे ग्लासेस. […]
हे एक “झोपमोड ” करणारे नाटक आहे (संदर्भ -लोकसत्ता परीक्षणातील शब्दप्रयोग ) म्हणून २६ जानेवारीचा दुपारचा प्रयोग झोपमोड करून आम्ही बालगंधर्वला पाहिला. अल्पावधीतला रौप्यमहोत्सवी प्रयोग त्यामुळे सनई -चौघडे , उत्सवी धावपळ , चंद्रकांत कुलकर्णी (दिग्दर्शक), मोहन आगाशे वगैरे दिसले. आमच्या यादीत हे नाटक होतेच , पण अचानक २५ ता. ला रात्री ” गुलजार -बात पश्मीनेकी ” हा कार्यक्रम रांग मोडून दांडगाईने पुढे घुसला. […]
साद देते हलकेच सख्या प्रतिसाद तू आल्हाद दे, तप्त मोहरली अधर काया तू मिठीत अलवार मज घे मोहरेल अंग अंग माझे स्पर्श तुझा मलमली होता, घे बिलगून सख्या मज तू गांधळेलं तुझी अधर काया ओठ माझे रसिलें मादक गुलाबी घे अलवार चुंबनी तू ओठ पाकळ्या, धुंद होते सर्वांग माझे जरासे तृप्त हो तू हलकेच माझ्यात असा […]
प्रीये, सखे मनस्वामीनी ये नां, सत्वरी सांजवेळी नको नां, आता प्रतीक्षा भेट नां, सत्वरी सांजवेळी।। गोधुळीची धूळ गोकुळी जित्राबांचे, ठसे गोखुरी छुमछुम नादती घुंगराळे भेट नां, राधिके सांजवेळी।। सावळबाधा तूंच सावळी ब्रम्हांडी! तुझी पडछाया पावरीची, रुणझुण कंठी नेत्री घन:श्याम सांजवेळी।। वृंदावनी तेवते दीपज्योती वैखरी, झरते शुभंकरोती तूच मूर्त, प्रसन्न मनगाभारी भेट नां, राधिके सांजवेळी।। अस्ताचलीच्या, वेदिवरती […]
नाहीच जमलं रे तुला हलकेच विसरायला भाव मनातला हळवा खोडून मिटून टाकायला नाहीच जमलं रे मिठीतल्या भावनेला खोडायला मोह तुझ्या गोड मिठीचा नाहीच जमला पुसायला नाहीच जमलं रे तुझ्यात गुंतून बाहेर यायला ओढ तुझी अलवार तुझा विरह अबोल मिटायला नाहीच जमलं रे तुझ्यासारखे मला तोडायला गुंतून गेले तुझ्यात आल्हाद तुझ्या जाणिवा तुटायला नाहीच जमलं रे तुझी […]
लता मंगेशकर यांना हिंदी चित्रपटसृष्टीत पहिला ब्रेक मिळाला तो आयेगा आने वाला या गाण्यासाठी हे गाण इतकं प्रसिद्ध झालं की त्यांच्याकडे गाण्यासाठी रांग लागली. […]
आपल्या आयुष्याची दोरी आपल्या मित्रांच्या हातात देताना अगोदर चांगले मित्र निवडणे, त्यांची चांगली पारख करण्याची जाणीव होणे जरुरीचे असते. […]
“ज्ञानेश्वरीतील संगीत शास्त्र -एक चिकित्सक अभ्यास ” या अबोली अमोल सुलाखेंच्या PhD परीक्षेला विद्यापीठातील संगीत -नाटय विभागात उपस्थित राहण्याचा दुर्मिळ योग अमोल सुलाखे नामक “धबधबा ” मित्राने अलवार घडवून आणला. हे सादरीकरण वेगळेच होते. नेहेमीचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नव्हते. निवेदनाला साथ होती -पार्श्वभूमीच्या पूर्व -ध्वनीमुद्रित तानपुऱ्याची ! साहित्य आणि संगीत क्षेत्रातील निवडक दिग्गज उपस्थित होते. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions