नवीन लेखन...

बुद्धीदेवता श्री गणेश – भारतीभर्ता

बुद्धी ज्या तेजा वर प्रेम करते त्या परम चैतन्याला बुद्धिपती असे म्हणतात. जय भगवान श्री गणेश अशा बुद्धीचे भरणपोषण करीत असल्याने त्यांना भारती भर्ता असे म्हणतात. […]

माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.विश्वनाथ कराड

स्वामी विवेकानंद आणि संत परंपरेतून पुढे आलेले विचार विद्यार्थ्यांमध्ये पोहोचविण्यासाठी त्यांनी एमआयटी ही संस्था सुरू केली. ही त्यांची संस्था पुण्यात खासगी शिक्षण उपलब्ध करुन देत असून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम त्यांनी केले आहे. […]

मराठी चित्रपटसृष्टीतील राजबिंडा नट रमेश देव

‘भिंगरी’ चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायक अविस्मरणीयच. मराठीत यापूर्वी खलनायक रूबाबदार असू शकतो ही संकल्पनाच नव्हती. रमेश देव यांनी खलनायकी भूमिकेला ग्लॅमर मिळवून दिले.तरीही त्यांनी स्वतला विशिष्ट परिघात अडकवून न घेता चौफेर मुशाफिरी केली. त्यांनी नायक, सहनायक, चरित्र अभिनेता ते खलनायक अशा सर्वच भूमिका केल्या. […]

शाश्वत जगी काय आहे

याने माझा विश्वासघात केला, याने मला फसवलं, ही व्यक्ती विश्वास ठेवण्या लायक नाही, अशा अनेक वाक्यांना आपल्या आयुष्यात केव्हां ना केव्हां स्थान मिळतेच. जगण्याचे रहाटगाडगे बदलत नाही […]

इतिहास आणि आजचे जीवन

खरंच काही न करता आयतं काही मिळालं नां की त्याची किंमत रहात नाही माणसाला. स्वातंत्र्याचंही तसंच झालंय. आम्ही इतिहासात डोकावून पाहायला तयार नाही आणि त्यातून शिकायला तर नाहीच नाही. कारण आजच्या राज्यकर्त्याजवळ या जिवंत इतिहासाकडे निस्वार्थ भावनेने पाहायला वेळ नाही. मग आपल्या इतिहासाची नाळ आजच्या जीवनाशी जुळायची कशी? एव्हढाच प्रश्न आहे. […]

गप्पांची पायरी

लहानपणी शाळेत. पुढे कॉलेज मध्ये. गावातील पारावर. आणि काही ठराविक ठिकाणी गप्पा खूपच रंगतात. आणि नंतर नावच पडून जाते त्याचे. आमच्या गप्पांचे नाव होते आज्जीच्या पायऱ्या. अगदी असेच होते आमच्या गावी घरासमोर एका घराच्या चार पायऱ्या होत्या. तिथे त्या घरातील एक आज्जी सकाळी सकाळी उठून आवरुन तिथे बसायच्या आणि अगदी शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना. भांडी घुणी करणाऱ्या. […]

गगन ठेंगणे! – उत्तरार्ध (माझी लंडनवारी – 31)

अखेर शेवटी सुचेता बिल्डिंग दिसली. आणि जीव घायकुतीला आला. गाडी थांबताच दार उघडून धावत आत शिरले. आईसुद्धा बाल्कनी मध्ये वाट बघत उभीच होती. मला गेटमध्ये बघून आत वळली. आता ती तांदूळ ओवाळून टाकणार मग पायावर ते दूध-पाणी घालणार हे माहितीच होतं. त्या हिशोबाने मी शूज काढून तयारीतच होते. […]

शब्दगीता

कल्लोळ मनभावनांचा सावट, निमिष वेदनांचे अंतरंगात, सावळबाधा नेत्री उपवन भावफुलांचे ।। ऋतूगंधली, कुसुमसुमने गंधाळ सारा प्रीतभारला उमलता, नित्य शब्दफुले प्रणयगंधी गुछय फुलांचे ।। शब्दाशब्दात, भास तुझा मनी भावनांचे चंद्रचांदणे ओठी झरते काव्यप्रतिभा भावनांत थेंब गंगाजलाचे ।। देहात नांदते, तूं कुमुदिनी आळविता मीच प्रतिभेला शृंगारुनी, प्रसवे शब्दगीता भाग्यच! हेची मम भाळीचे ।। — वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908 रचना क्र. […]

काटेरी जखमांवर रुतणाऱ्या वेदना

काटेरी जखमांवर रुतणाऱ्या वेदना मनाला हलकेच तडा देऊन गेल्या, तेव्हाच तुझ्या मिठीचा ध्यास तनुभर मोरपीस अलवार मोहक फिरवून गेला व्यकतेत माझ्या दुःखच डोळ्यांत तरळले माझ्याच दुःखाचे पड तुझ्या मोहात मिटले, दुःख लपवता अधिक ते डोळ्यांत साचले नागवे सत्य आनंदाचे हवेत केव्हाच विरघळले तुझ्या कक्षेत माझे येणे कधीच नव्हते न कुठला अट्टहास न हट्ट काही होते, नकळत […]

दरवळ प्राजक्ती

गुलमुसलेल्या नभाळी प्रतीक्षेत ही सांजवेळा नेत्री, तुझे रूप लाघवी श्वास! हा खोळंबलेला बेभान तो पवन धुंदला गंधता,दरवळ प्राजक्ती मनमोर हा नाचनाचला भाळुनी तव सौन्दर्याला या क्षणी जवळी असावे भावशब्द, तुझे अंतरीचे प्रीतीत माळता, माळता कवेत घ्यावे, प्रीतनभाला — वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र. २१. २१- १ – २०२१.

1 317 318 319 320 321 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..