नवीन लेखन...

सात्विक सुखानंद

साहित्य ,कला , संस्कृती अनादीकालापासून अस्तित्वात असून त्यामधून जीवन मूल्यांची अभिव्यक्ती जाणीव होत असते. त्यामुळे या सर्व कला सदैव अस्तित्वात असणारच आहेत. त्यातून स्वानंद मिळत रहाणार आहे! […]

सिद्धहस्त लेखक अशोक शेवडे

अन्य प्रसार माध्यमांमधून चित्रपट व कलाकारांविषयी सातत्याने लेखन करणाऱ्या अशोक शेवडे यांची पाच हजार मुलाखतींचा बादशहा अशी ख्याती होती. देशभरातील नामवंत साहित्यिक, तसेच चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी यांसह शिक्षक यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील दिगगजांच्या मुलाखती शेवडे यांनी घेतल्या होत्या. […]

राष्ट्रीय बालिका दिवस

इंदिरा गांधी या दिवशी पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसल्या होत्या, त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय बाल दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. […]

बोलक्या बाहुल्यांचे खेळ करणारे रामदास पाध्ये

विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्येच्या हातात आल्या. रामदास पाध्ये व अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून विष्णुदास भावे यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णुदास भावे यांना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला. […]

भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी

त्यांच्या त्या काळी वारंवार होणाऱ्या विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गमतीने ‘हवाईगंधर्व’ ही पदवी बहाल केली होती. भीमसेन जोशी यांनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला. […]

गुंतू नको आता उगा

गुंतू नकोस, प्रीतीत वेडया जीवा निस्वार्थी! नूरली प्रीती ही मानवा ।।धृ।। वनांतरी सीता, सुख त्यागी रघुराजा हनुमंत दावी, हृदयीचे रूप रघुराया रक्ताळला हरि, काटे बोचता सुदामा पांचालीची, लज्जा राखे मुरलीवाला भाव भक्तीप्रीतीचा हा कुणा सांगावा ।।१।। अर्थ प्रीतीचा अर्थ! अर्थची रे गुणवत्ता नटली प्रीती नाटकी, बेगडी हसूं आता औपचारिक, पोकळ प्रीतीभाव आता नका दुःख ते सांगु, […]

उद्योगपति कमलनयन बजाज

त्यांना महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांचा सहवास लाभला. ते देशभक्त होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला. कोणताही व्यवसाय सुरू करताना ते सर्वात आधी देशाचा विचार करीत होते. […]

‘सामना’ वृत्तपत्राचा वर्धापन दिन

बाळासाहेबांनी कळाले की हे शीर्षकाची आधीच नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे राहणाऱ्या वसंत कानडे यांनी १९७५ साली हे शीर्षक नोंदवून ते स्वतः प्रकाशन चालवत होते. बाळासाहेबांना हेच शीर्षक आपल्या मुखपत्रास असावे अशी मनापासून होती आणि कानडे यांनी त्यांना मदत करावी अशी त्यांची मनोभावना होती. […]

एक परीस स्पर्श – भाग ४

जयराम शेट यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटासारखं होतं. त्यांच्या आयुष्यात सगळे रंग होते म्हणजे असं म्हणता येईल की हा माणूस आयुष्य भरभरून , उत्साहात , आनंदात आणि दिवसरात्र काबाड कष्ट करून जगला होता. ज्याला आपला आदर्श ठेवावा असा उद्योगपती होता. […]

1 333 334 335 336 337 361
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..