प्रीस्ट्रेस्ड काँक्रिट म्हणजे काय?
काँक्रिट आपल्याला माहित असते. पूल, धरणे, बंधारे इत्यादीसाठी आपण सिमेंट-काँक्रिटचा वापर करतो. तुळईचा आकार आयताकृती असतो. आवश्यकतेनुसार तुळई तीन मीटरपासून १५० मीटर पर्यंत लांब असू शकते. इमारत किंवा पूल यांच्यावर स्वतःचे आणि त्यावर उभारलेल्या वस्तू आणि रहदारीचे वजन, वाऱ्याचा दाब, भूकंपाचे धक्के इत्यादिचे परिणाम स्लॅबवर पडतात. स्लॅबवरून ते मग तुळयांवरच्या सांगाडयावर येतात. तुळया खांबावर आधारलेल्या असल्याने […]