शेतीतील बदललेले रूप
त्यावेळी मी लहान असताना आई-आजी समवेत आमच्या रानात राहायला होतो. याराना मध्ये माझे बालपण फार सुंदर गेले. हिरवीगार गर्द झाडी पाहावे तिकडे हिरवीगार शेती. आमच्या रानात भली मोठी असणारी आंब्याची 2 भली मोठी झाडे. ही आठवण अजून सुद्धा माझ्या स्मरणात आहे. […]