नवीन लेखन...

शब्द सूरती योग

संत कबीरांच्या मते आत्मा अगम्य आहे. तो सांसारिक आणि भौमिकतेचा विषय नाही. तो आपल्या चर्म चक्षूने पाहण्याचा अथवा फक्त कानाने ऐकण्याचा विषय नाही तर दिव्य दृष्टीने अनुभव घेण्याचा विषय आहे. त्यांनी साधकांना ज्योती स्वरूपाच्या दर्शनात न थांबता पुढे नाम निःअक्षर (परमात्मा) पर्यंत पोहोचण्याचा सल्ला दिलेला आहे. […]

जागतिक मधमाशी दिवस

मधमाशीपालन हा पारंपारीक उद्योग असलेल्या स्लोवेनिया या देशात २० मे १७३४ रोजी एका मधमाशीपालकाच्या कुटूंबात ‘एन्टोन जान्सा’ या प्रसिध्द मधमाशी तज्ज्ञाचा जन्म झाला. त्यांच्या कार्याची दखल घेत स्लोवेनिया देशाच्या जागतिक मधमाशीपालक संघटना (एपिमोन्डीया), अन्न व कृषि संघटना (एफएओ) यांच्य मदतीने संयुक्त राष्ट्रसंघाने संयुक्त राष्ट्रसंघाच्या २० डिसेंबर २०१७ रोजी मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार २० मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित केला. […]

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ लोकमान्य टिळक यांनी पुरस्कारिलेले राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या विद्यापीठात नेहमीच्या कॉलेजच्या विषयांखेरीज संस्कृत आणि आयुर्वेद शिकविले जाते. अनेक वर्षांपासून या विद्यापीठातर्फे संस्कृतच्या परीक्षा घेण्यात येतात. विद्यापीठातर्फे दरवर्षी नारळी पौर्णिमेला संस्कृत दिनानिमित्त लोकमान्य टिळक यांच्या नावाचा संस्कृत पुरस्कार देण्यात येतो. […]

जागतिक दहशतवादविरोधी दिन

जागतिक दहशतवादाचा सगळ्यात मोठा हादरा भारताला बसलेला आहे, यामुळे भारतीय युवकांची भूमिका दहशतवादाला समूळ नष्ट करण्याची असली पाहिजे. आमच्या देशात येऊन घातपाती कृत्य करणाऱ्या अतिरेकींना धडा शिकविण्यास सज्ज असले पाहिजे. […]

कोथिंबीर वडी अर्थात पुडाची वडी

महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीत नागपुर जिल्हा नेहमीच अग्रणी राहिलेला आहे.तसं पाहील तर आपल्या राज्यातील प्रत्येकचं जिल्ह्याची खाद्यसंस्कृतीत आपापली एक विशेष ओळख आहे. […]

दोन ध्रुव

माझ्या परिचयातील दोन चित्रकार असे आहेत की, जणू दोन ध्रुवच! दोघांनीही कलेची उपासना ही संघर्षातूनच केलेली आहे. मात्र आज दोघांच्यातही मोठी तफावत आहे. त्यातील एक म्हणजे, राम. रामला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. […]

डी.पी.

तिसर्‍या पहारची येळ व्हती. अजून शिरू झोपडीकडं आला नवता.त्याची कारभारीन ईमली भाकर आन कोरड्यासं घेऊन केधोळची आलती . […]

पाऊस

पाऊस! हा तुझा नी माझा तनमनांतराला भिजविणारा… ओल्या ओल्या चिंब भावनां पाऊस! मिठीस बिलगणारा… जीवा जीवालाही हवाहवासा व्याकुळ अधीरतेने बरसणारा… मनमुक्त प्रीतीत भुलूनी जाता अधरांनी, प्राशावी अमृतधारा… श्रावण, श्रावण बेधुंद कलंदर श्वासा, श्वासातुनी गंधाळणारा… प्रीतासक्ती, तो अवीट पाऊस चिंबचिंब सर्वार्थी भिजविणारा… ओला पाऊस मृदगंधली माती सुगंध सभोवार तो दरवळणारा… वर्षा ऋतुची किमयाच आगळी नाहू घालते सरितुनी […]

सलामी

कोण भोंगळा,कोण वंगळा, कुणी कुणाला हिन लेखे, माळेमध्ये एकशे आठ मनी, एकशे नववा कुठं बसे….!!! गोड कडुनिंब,रेशमी बाभळी, आम्रवृक्षाला कोण पुसे, अनैतीक मितही नैतीक बनती, डोळ्यापुढे जेंव्हा सत्ता दिसे….!!! विचारधारा, विवेक विवेक, राततुनं तं,बापय नं दिसे, विवेक,विचार,विकास,प्रकाश सत्तेपुढे ते उणे असे..!!! आधी धर्म मग जाती पाती, पाहुणे राव्हुणेबी ईथे चालती, विवेक लपतोय निबीडं अंधारी लबाडं ढोंगी […]

बाईपण भारी देवा…एक अप्रतिम चित्रपट…

बाईपण भारी देवा हा एक अप्रतिम चित्रपट आहे. या चित्रपटात ( मंगळागौर  ) या नृत्याला  मध्यभागी ठेवून चित्रपटाची कथा उत्तम गुंफलेली आहे. मनोरंजन करता करता या चित्रपटातून स्त्रियांच्या अनेक समस्या मांडण्याचा उत्तम प्रयत्न केला गेला आहे. […]

1 2 3 4 5 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..