नवीन लेखन...

कर्ता आणि कर्म

प्रचंड कष्ट घेऊन एखादा उद्योजक यशस्वी होतो. त्याच्या जबाबदाऱ्या वाढत जातात. संपन्नता येते खरी, पण तणावाची छुपी पावले त्रास देऊ लागतात. सुरुवातीचे ध्येय असते उत्कृष्ट उत्पादन करण्याचे. […]

स्वातंत्र्य आणि आज्ञापालन

गीतेच्या अठराव्या अध्यायाच्या उपसंहाराकडे वळताना ६३ व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आता माझे सर्व counselling अर्थात समुपदेशन पूर्ण झालेले आहे. […]

ऐतिहासिक नालंदा विद्यापीठ भाग 3

नालंदा विद्यापीठात १५०० गुरु आणि वेगवेगळे अभ्यासक्रम करणारे  ८५०० विद्यार्थी रहात असत. दिवसाला १०० चर्चासत्र व वादविवाद होत  असत. एका गुरूच्या हाताखाली सात ते आठ विद्यार्थी असत. गुरु प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष देत असत. […]

जीवनाहून सुंदर

गीतेने मरण म्हणजे वस्त्र फेकणे असे म्हटले आहे. भारतीय संस्कृतीत मृत्यूविषयीचे विचार गोड आणि भव्य आहेत. मृत्यूची भीषणता आपल्या संस्कृतीत नाही. मृत्यू म्हणजे जीवनाच्या वृक्षाला लागलेले गोड फळ. मृत्यू हे ईश्वराचेच एक स्वरूप. जीवन आणि मरण हे दोन्ही वस्तुतः एकरूपच आहेत. मरण नसते तर जग भेसूर दिसले असते. […]

जिमी वेल्स ‘ विकिपिडियाचा जनक ‘

जिमी वेल्स याचा जन्म ७ ऑगस्ट १९६६ रोजी वेल्स ह्यांचा जन्म अलाबामा राज्यातील हंट्सव्हिल शहरात मध्यरात्री झाला . म्हणून त्यांची जन्मतारीख त्यांच्या जन्मदाखल्यावर 8 ऑगस्ट ही आहे. लहानपणी त्याचे वाचन खूप होते , तो अत्यंत काळजीपूर्वक वाचन करत असे. त्याचे वडील एका ग्रोसरीच्या दुकानांमध्ये मॅनेजर होते तर त्याची आई एक खाजगी शाळा चालवत होती […]

नम्रतेमधले स्वहित

इंग्रजीमध्ये एक एक विद्यार्थी विचारतो, आपल्याकडे गोष्ट आहे. धर्मोपदेशकाला पूर्वीच्या काळी अशी माणसे असायची ज्यांना देवाचा चेहरा दिसायचा. सध्याच्या काळी असे का होत नाही? तो उपदेशक म्हणतो, कारण अलीकडे कोणी खाली वाकत नाही, लवत नाही, वाकून पाहात नाही! वाकणे-लवणे हे शब्द नम्रतेसाठी वापरले आहेत. […]

ऐतिहासिक नालंदा विद्यापीठ – भाग 2

विद्यापीठाचा प्रमुख भिक्षू असे. त्याला बुद्धिमता, वारिष्टता नुसार निवडले जाई. त्याच्याकडे विद्यापीठाची संपूर्ण प्राशासनिक,शैक्षणिक  सूत्रे असत. […]

मौन

शब्द माझे उतावीळ सदा या मौनातुनी मुक्त व्हावया तू मात्र अशी कां ?अबोली कसे लावू तुजसी बोलावया अव्यक्तातुनीही प्रीत उमजते तुज लागावे कां ? समजावया मौन छळतेच जीवा जिव्हारी हे तुलाही कां ? हवे सांगावया उमलुदे आता मनभावनांना फुलुदे, कळ्यांना गंधाळाया ब्रह्मानंद तोच सुगंध परिमल जीव आसुसला तुज भेटावया शब्दभावनां माझ्या उतावीळ तुझ्याशीच संवाद साधावया नको, […]

कर्ता आणि ज्ञाता

कुंभार व्हायचे ठरवणाऱ्या माणसाला काहीतरी घडवायचे असते मातीतून. त्याच्या बोटांची आणि मातीची दोस्ती पटकन् जमते. हा त्याचा अंगभूत गुण असतो (संचित. म्हणजेच गुणसूत्रांबरोबर आलेले वैशिष्ट्य). पण हा माणूस उत्तम कुंभाराकडे शिकतो सुद्धा. […]

ऐतिहासिक नालंदा विद्यापीठ – भाग 1

नालंदा विद्यापीठाच्या उद्गमा बद्दल अनेक प्रवाद आहेत,त्यापैकी एक म्हणजे संघराम  शहराच्या दक्षिणेस एका आंब्याच्या झाडाखाली एका हौदात नाग रहात असे,त्यावरून नाव पडले. […]

1 13 14 15 16 17 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..