नवीन लेखन...

इलेक्ट्रॉनिक पेपर

इलेक्ट्रॉनिक पेपर याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक इंक डिस्प्ले. आपण जसे कागदावर पेनने लिहितो तशीच अक्षरे यावर उमटतात, ती छापील शब्दांप्रमाणे कायम राहतात. पारंपरिक फ्लॅट पॅनल्समध्ये रंगबिंदू प्रकाशित करण्यासाठी वेगळे तंत्र असते. […]

भारतीय स्त्रिया, व्याधिक्षमत्व आणि उपाय 

कोरोनाच्या संसर्गजन्य महामारीच्या साथीच्या निमित्ताने ‘व्याधिक्षमत्व’ हा विषय ऐरणीवर आला. जो-तो रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी काय काय करता येईल? यासाठी इंटरनेटवर माहिती शोधू लागला. जवळच्या डॉक्टरांनाही सल्ले विचारू लागला. […]

समंजस (मंगळ) सूत्र

ना ना, मला पंचवीस हजार रुपये द्या. शारदा या सुनेनं नाना या सासऱ्यांच्या जवळ सहजपणे मागणी केली. पंचवीस हजार? कशासाठी? नानांना बसलेला आश्चर्याचा प्रचंड धक्का त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटला. शारदा, सून म्हणून या घरात आल्यापासून गेले कित्येक महिने, एक तारखेला आपल्या पगाराचा पंचावन्न हजारांचा चेक नानांच्या हातावर ठेवत होती. तेव्हा नानांना किरकोळ धक्काही जाणवला नव्हता. नाना, […]

डिजिटल ब्लड प्रेशर मशीन कसे वापरावे?

आज काल बऱ्याच घरांमध्ये हायपर टेन्शन, हाय किंवा लो ब्लड प्रेशरची समस्या किंवा आजार असतो. रक्तदाब म्हणजेच BP चा त्रास असणाऱ्या व्यक्तीचा वेळोवेळी BP चेक करावा लागतो. व तो आपण BP मशीन द्वारे चेक करू शकतो. तसेच प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जाणे शक्य होत नाही, त्यासाठी घरात एखादे BP मॉनिटर मशीन असणे सोयीस्कर होते. […]

बॉम्बे स्टॉक एक्सचेंज : भारतीय उद्योगांना अर्थ उभारणीचा राजमार्ग

आज जगातील प्रत्येक विकसित व विकसनशील देशात शेअर बाजाराचे अस्तित्व आहे. भारतात पहिला संघटित शेअर बाजार १८७५ मध्ये मुंबईमध्ये स्थापन झाला जो आशियातील सर्वात जुना बाजार आहे. […]

इ-बुक रीडर

हाताच्या पंजाच्या आकाराच्या एखाद्या साधनावर पुस्तक वाचता आले तर किती छान होईल. नेमकी हीच कल्पना इ-बुक रीडरच्या माध्यमातून प्रत्यक्षात आली आहे. इ-बुक रीडरलाच इ-बुक डिव्हाइस किंवा इ-रीडर असेही म्हटले जाते. […]

गौरी पूजन

भाद्रपद महिन्यात शुक्लपक्षातील ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन करावे. संबंध येत नाही. गौरींचे पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर होत असल्याने याला या व्रतात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन व मूळ नक्षत्रावर विसर्जन करतात. […]

आम्र वृक्षाचे पौराणिक व धार्मिक महत्व

आंबा आवडत नाही अशी व्यक्ती जगात सापडणारच नाही. आंबा अस्सल भारतीय आहे. अगदी वेद, पुराण, उपनिषदात त्याचा उल्लेख आढळतो. भागवतात मंदार पर्वतावर आंब्याचे झाड आहे असे वर्णन आहे. बुद्ध चरित्रात गौतम बुद्ध आंब्याच्या झाडाखाली विश्रांती घेत होते याच्या कथा आहेत. […]

टिळकांची स्वदेशी संकल्पना आणि आजचा भारत

ब्रिटिश भारतात आले व्यापाराच्या निमित्ताने ! इथला पैसा त्यांनी तिकडे नेला, ते आणखी श्रीमंत झाले आणि पैशाच्याच बळावर ब्रिटिश आपल्यावर राज्यसुद्धा करू लागले ! भारतात पिकणारा कच्चा माल संपन्न असला तरी त्या मालावर इथेच प्रक्रिया होऊन हिंदुस्थानात उद्योगांचे जाळे उभे करणे मात्र ब्रिटिशांना पसंत नव्हते. […]

आयपॅड

आयपॅड हा प्रकार अमेरिकेत अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. आयपॅड याचा अर्थ टॅबलेट कॉम्प्युटर असा आहे. ‘टाइम’ मासिकाने आयपॅडची निवड २०१० या वर्षातील पन्नास सर्वोत्तम शोधात केली आहे. […]

1 2 3 4 5 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..