नवीन लेखन...

वाचन संस्कार

वाचाल तर वाचाल, असे आपण नेहमी ऐकतो. या उक्तीची कृती करण्याची कशी गरज आहे, हे या पुस्तकावरून समजते. लेखक सतीश पोरे यांच्या या पुस्तकातील एकूण ९ भागांतून वाचन संस्कृतीचा वेध घेतला आहे. […]

हुताशनी पौर्णिमा (होळी) ॥ फाल्गुन शुक्ल

फाल्गुन पौर्णिमेचे हुताशनी पौर्णिमा हे नाव आहे. या दिवशी प्रदोष काळी होळी पेटविली जाते. याची पौराणिक कथा – हिरण्यकश्यपूच्या बहिणीला होलीकेला अग्नि जाळू शकणार नाही असा वर होता. म्हणून हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मांडीवर घेऊन होळीवर बस असे सांगितले. […]

मार्तंडभैरव उत्सव

मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत मार्तंडभैरव (खंडोबा, मल्हारी) याचा उत्सव असतो. या उत्सवाला खंडोबाची नवरात्र असेही म्हणतात. […]

धुलिवंदन

या दिवशी शहरांत सर्व लोक कोणत्याही प्रकारचे रंग एकमेकाला लावतात. यात अगदी ऑईल पेंटपासून वापर केला जातो. हे सर्व चुकीचे आहे. […]

चंपाषष्ठी-मार्गशीर्ष शुक्ल

मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीला चंपाषष्ठी म्हणतात. प्रतिपदेपासून सुरु झालेला मार्तंड भैरव उत्सव आज संपतो. शिवांनी हा अवतार घेऊन मणि व मल्ल या राक्षसांना मारले. […]

श्री गणेश जयंती

माघ शुक्ल चतुर्थी रोजी विनायक (गणेशाचा अवतार) याचा कश्यपाच्या घरी जन्म झाला. म्हणून या चतुर्थीला गणेश जयंती असे म्हणतात. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी अशी नांवे आहेत. […]

कुष्मांड नवमी

कार्तिक शुक्ल नवमीचे कुष्मांड नवमी नांव आहे. कुष्मांड म्हणजे कोहळा. भगवंतांनी कूष्मांड नावाच्या राक्षसाला याच दिवशी मारले. […]

श्रीदत्तजयंती

मार्गशीर्ष पौर्णिमेला अत्री ऋर्षीच्या आश्रमात ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा एकत्रित अवतार दत्त या नावाने झाला. म्हणून या पौर्णिमेला दत्तजयंती साजरी करतात. […]

वसंत पंचमी – माघ शुक्ल

माघ शुक्ल पंचमीला वसंत पंचमी असे नांव आहे. खरे पाहता चैत्र-वैशाख या महिन्यांत वसंत ऋतूचा काल आहे. परंतु माघ महिन्यात वसंत ऋतूचे आगमनाची चाहूल पूर्वी लागत असावी म्हणून पूर्वी या पंचमीला वसंतारंभाची तिथी मानीत असावे. […]

1 14 15 16 17 18
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..