November 2023
कुटूंब समृद्धी बागेतील पिके
कुटुंबे समृद्धी बाग तयार करताना जमिनीचे सपाटीकरण, बांधबंदिस्ती वगैरे जमिनीला खत देण्यापूर्वीच करावे. जमीन हलकी असेल तर किमान १५ ते २० सेंटिमीटर खोल माती राहील इतकी गाळाची वा काळी कसदार माती या क्षेत्रात टाकून घ्यावी. शेणखताबरोबरच तिसरा हिस्सा कोंबडी खत व तिसरा हिस्सा लेंडी खत मिसळून टाकले तर अधिक फायदा होईल. […]
व्यंगचित्र साप्ताहिकाचा पहिला माज-हिंदुपंच
मराठीतल्या पहिल्या व्यंगचित्र साप्ताहिकाचे नाव आहे हिंदूपंच. त्याचा पहिला अंक २१ मार्च१८७२ रोजी प्रसिद्ध झाला. ठाणे शहरातून एक आगळ्या वेगळ्या प्रकारचे वृत्तपत्र काढण्याचा प्रयत्न तब्बल १४ वर्षांपूर्वी झाला. त्याला निश्चितपणे ऐतिहासिक महत्त्व आहे. गोपाळ गोविंद दाबक हे त्याचे मालक चालक संपादक होते. पुढे त्यांची जबाबदारी कृष्णाजी काशिनाथ ऊर्फ तात्या फडके यांच्यावर आल्यावर त्यांनी त्या पत्राचा प्रभाव चांगलाच वाढवला. […]
डिटर्जंट (अपमार्जके)
साबण वापरत असलो तरी साबण व डिटर्जंट यात फरक असतो. साधारणपणे डिटर्जंट म्हणजे आपण कुठलीही गोष्ट धुण्यासाठी जे रसायनयुक्त द्रव वापरतो त्याला डिटर्जंट असे म्हणतात. ग्रीस किंवा इतर कुठलेही चिकट डाग त्यामुळे निघतात. […]
फळांची साठवण
कैरी पिकून आंबे मिळावेत यासाठी आपण खास पेंढ्याची आढी घालतो. द्राक्षे, संत्रे यासारखी फळं आपण फ्रीजमध्ये ठेवतो. काही फळं मुद्दाम पिशवीत ठेवतो, तर केळ्यासारखी फळं बाहेर ठेवतो. सरक सगळ्या फळांना आपण एकाच पद्धतीने का ठेवत नाही? थोडक्यात आणलेलं फळं जास्त दिवस चांगल्या स्थितीत राहावं यासाठी आपण ते फळ कोणत्या प्रकारचं आहे, हे विचारात घेतो. […]
व्ही पी बेडेकर अँन्ड सन्सचे अतुल बेडेकर
व्ही पी बेडेकर अँन्ड सन्सचे डायरेक्टर अतुल बेडेकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९६७ रोजी झाला. अतुल बेडेकर रा. स्व. संघाच्या गिरगाव नगराचे संघचालक होते. तसेच जनता सहकारी बँक पुणेचे संचालकही होते. इतरही अनेक सामाजिक संस्थांमधे मोठ्या प्रमाणात ते सक्रीय सहभागी होते. […]
पिंकलेली मधुर फळं
टणक, फारसा वास नसलेली, अगदीच नकोशी, कडवट, आंबट-तुरट चवीची कच्ची फळं पिकल्यानंतर मात्र मधुर लागतात आणि हवीहवीशी वाटतात. असा आमूलाग्र बदल होतो तो कशामुळे?आंबा, चिकू, सफरचंदसारख्या फळांत गर असतो. अशा फळांत बी अजून तयार व्हायची असेल, तर फळाचा आतील भाग आम्लाने भरून जातो. त्यामुळे फळ आंबट लागतं. साहजिकच पक्षी, माकडे, कीटक वा इतर प्राणी या फळांपासून राहतात. […]
देशी हुन्नर आणि स्वदेशीपणा
स्त्यावरून चालताना आपले पाय अचानक थबकतात… कळत नाही पण आपण आपोआप थांबतो.. कारण कुठेतरी बारीक आवाजात लतादीदींचे सूर कानावर पडतायत. जहांगीर आर्ट गॅलरी पाहून मन थक्क होतं… रेषा, वर्तुळ, चौकोन, मानवी भावमुद्रा, विविध रंगांची उधळण. मन प्रसन्न होतं. […]
कॅल्शियम
कॅ ल्शियम याला आपण चुना असेच म्हणतो. चुना हे आपल्या शरीरात सर्वत्र आढळतो. अगदी खनिज द्रव्यापासून ते सर्व हाडे, दांत, स्नायू वगैरे भागातून सतत मिळत असते. तसेच कॅल्शियम हे दोन प्रकारचे असते. पहिले म्हणजे आपल्या हाडाला अगदी घट्ट चिकटलेले असते आणि दुसरे म्हणजे आपल्या हाडापासून सुटून मिळत जाते. […]