नवीन लेखन...

मी तुझी शाई बनू इच्छिते

मी तुझी शाई बनू इच्छिते मी शब्दांच्या त्या गल्लीत जाऊ इच्छिते जिथे कविता कथेच्या गळ्यात गळा घालून चालत असते, माझ्या तमाम दुःखाच्या, पराभवाचे विष प्राशन करणाऱ्या नीलकंठ लेखणीला सृजन करण्याचे सौंदर्य मला बहाल कर, मी या शाईने लिहू शकेल या प्रकाशमान विश्वाचे सफेद अक्षर मला सांभाळून घे लेखणी मी तुझी शाई बनू इच्छिते. मी कागदाच्या देहावर […]

महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्ष संपदा – भाग १ – चिंच

आपण यापूर्वी मराठीसृष्टीतील माझ्या लेख मालिकेतील अनुक्रमे १. महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग १-१० व २. ओळख महाराष्ट्रातील जंगलांची: भाग १-१० हे लेख वाचले आहेत. त्या पुढील नवीन लेख मालिका सुरु करत आहे. कारण अजूनही बरेच महत्वाचे वृक्ष व त्यांची माहिती राहिली आहे. नवीन लेख मालिकेचे शीर्षक आहे ” महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्ष संपदा “. या मालिकेचेही वाचक स्वागत करतील अशी आशा आहे. […]

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय पंधरावा – पुरुषोत्तमयोग

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी पुरुषोत्तमयोग नावाचा पंधरावा अध्याय […]

आपटेआजींचा जीभखवळू बटाटावडा 

गेली चार वर्ष आपटे आजींची सुप्रसिद्ध बटाटा वडा, भजी मिळणारी गाडी बंद होती. १९७१ ते १९८८ च्या अर्ध्या वर्षापर्यंत मी(आई वडील भावंडांसहित) ठाण्याचा रहिवासी. ठाण्यात उत्कृष्ट चविष्ट आणि स्वादिष्ट कुठे काय मिळतं याची खडानखडा माहिती आमच्या अट्टल खवैय्या मित्रांच्या कंपुला असायची. त्यामुळे कुणाच्याही, कुठे काही चविष्ट खाण्यात आलं की ते सगळ्यांना सांगितलं जायचं आणि आमच्या स्वाऱ्या धडकायच्या तिथे. […]

दिवाळी आणि रांगोळी…

दिवाळी आणि रांगोळी ह्यांचे अतूट नाते आहे. ह्या रांगोळीचा उगम कधी झाला , कोणी प्रथम रांगोळी सुरू केली ह्याबद्दल खूप कथा सांगितल्या जातात. काही म्हणतात अगस्त ऋषींच्या पत्नींनी , लोपामुद्रानी प्रथम यज्ञाच्या वेळी कोरडी रांगोळी काढली आणि सीतेनी रामासाठी ओली रांगोळी काढली. कोण म्हणतं द्वारका मध्ये कृष्णासाठी रूक्मिणीने रांगोळी सुरू केली . […]

शुष्क बर्फ

बर्फ कोरडा कसा असू शकतो? बर्फ पाण्यापासून तयार होतो हे आपल्याला माहीत आहे, पण हा शुष्क बर्फ म्हणजे घनरूपातील कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड वायू कमी तापमानाला म्हणजेच साधारणपणे ५७ अंश सेल्सिअसला घनरूपात रूपांतरित होतो. तोच हा शुष्क बर्फ. […]

माईंचा स्वयंपाक

महाराष्ट्राची मायबोली मराठी असली, तरी प्रत्येक जिल्ह्यागणिक ती बदलत जाते. जसे भाषेचे आहे, तसेच खाण्याचे. काही मैलांनी खाद्यसंस्कृतीतही थोडा बदल जालेला दिसतो. माई देशपांडे यांनी या पुस्तकात मराठवाड्याचा खाद्यखजिना मोकळा केला आहे. […]

हक्क !

हक्क तुझा,हक्क माझा, हक्क याचा अन त्याचाही….. पण मला एक सांगा….. हक्क कधी हक्काचा आहे का हो…? एकदा आसच चालत आसतांनी…. रस्त्यानं…..! अविरत पहात व्हतो…. वेगवेगळे रूपं…. ना निरगुण न ही निराकार…. ते तं होते, आंकुचित…., अन संकुचितही…..! व्याख्याच बदलली व्हती हक्कानं आपली…. सिस्टीममध्ये व्हायरस घुसुनं फाईल करप्ट व्हावी तसा करप्ट झालता हक्क….! अन मंग काय, […]

मोरे चं मोर

गावाच्या खालतुन गायरानातल्या जंगलात दोन-चार पारद्यायचे पालं पडले व्हते.पालं ठोकले की शिरस्त्यापरमाणं त्या पारद्यायनं पाटलाच्या घरी जाऊन आपली नावं नोंदवली.त्या काळात बाहेरचं कोणी गावात राह्यालं आलं की त्याची नोंद पाटलाकडं करायचे.. […]

माहेर

‘कौसल्या’ स्वतःचा खर्च स्वतः चालवण्याला समर्थ होती. कारण ‘कौसल’ देशाचं उत्पन्न तिच्या मालकीचं होतं असं म्हणतात. रामाला ‘कोसलपती’ हे नाव कौसल्येकडून मिळालेल्या राज्यामुळे पडलं असावं. स्त्रियांचा माहेरावरचा अधिका विवाहानंतरसुद्धा शाबूत राहात असावा. […]

1 5 6 7 8 9 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..