गाजर
गाजराचा नेमका उगम कुठून झाला हे काहीच सांगता येत नाही. एक गोष्ट मात्र खरी की, गाजर हे गरिबांचे अन्न आहे. गाजराची बी कुठेही उगवते. व भूक लागली तर लोक गाजर खात असतात त्यामुळे गाजर हे फक्त गरिबांचे अन्न ठरते. जसे आपण आवळा म्हणतो अगदी त्याचप्रमाणे आवळा आणि गाजर हिमालयाच्या पायथ्याशीही मिळते. आवळ्याचे वर्णन स्कंदपुराणात अथवा गरुड पुराणातही मिळते. […]