नवीन लेखन...

पोस्ट ऑफिस बंद आहे !

पोस्टऑफिसउघडआहे ! या पोस्टचा जिकडेतिकडे समाज माध्यमावर धुमाकूळ सुरू दिसला. मला या “उघड्या पोस्ट ऑफिस ” चा काही केल्या लवकर उलगडा होईना .यावर काही आचरट विनोद ही आले. आचरटच विनोद लोकांना भारी वाटतात .पण हे सभ्य लोकांना बोलता येत नाही. तेही जाहीरपणे ? बर ते जाऊ द्या ! हा सगळा घोळ झाला तो माझ्या घरचा टीव्ही […]

आठवणी… पैशांच्या

मी रिझर्व्ह बँकेत रुजू झालो टायपिस्ट म्हणून व निवृत्त झालो अधिकारी म्हणून. पूर्ण कारकिर्दीत पगाराच्या पाकिटातून आलेल्या नोटा सोडल्या तर मला ऑफिसमध्ये कधीही नोटा हाताळाव्या लागलेल्या नाहीत; असं मी सांगितलं तर जसा इतरांचा विश्वास बसत नाही त्याप्रमाणे तुमचाही बसणार नाही. पण ही वस्तुस्थिती आहे, एवढं मात्र खरं. […]

अमेरिकेतील समुद्रकिनारे

समुद्रकिनाऱ्यावरील शुभ्र, मुलायम वाळू त्याचे सौंदर्य अधिकच वृद्धिंगत करीत असते. क्षितिजापाशी दूरवर अस्ताचली जाणारे सूर्यबिंब सौंदर्यात अधिकच भर घालीत असते आणि विविध जहाजे. शिडाच्या होड्या चित्रात रंग भरीत असतात. समुद्रदर्शन हा एक विलक्षण आनंददायक अनुभव असतो. मग तो आपल्याकडील असो वा अमेरिकीतील-काही फरक पडत नाही. […]

हृदयरुग्णवाहिका

हल्ली कोणत्याही प्रकारचा रोगी जर फारच अत्यवस्थ असेल तर त्याला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका वापरल्या जातात. पण शहरातील रहदारीची स्थिती, वाढती वाहतूक, वाहनांची गर्दी, वाहतुकीच्या नियमाबद्दलची अनास्था यामुळे रुग्णालयापर्यंत पोचण्यास फार वेळ लागतो. तरी पण रुग्णाला त्याचा फायदा होतो. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाला मात्र तक्रार सुरू झाल्यापासून ४ ते ६ तास फार धोक्याचे असतात. कारण बहुतेक जीवघेणे […]

‘एक अभूतपूर्व सामना’

हिंदुराव धोंडे पाटील (निळू फुले) व मास्तर (श्रीराम लागू) यांच्यामधील रंगलेला ‘सामना’ पाहिलेला नाही असा मराठी सिने रसिक विरळाच. या सिनेमातली या दोन अतिशय ताकदीच्या कलाकारांमधील ही अभिनयाची जुगलबंदी म्हणजे आपल्यासारख्या चित्रपट प्रेमींना मेजवानीच आहे. […]

मोठ्ठा धडा

मी कुर्ला शाखेत असतानाचा एक किस्सा.. मी नुकतीच बँकेत लागले होते, प्रोबेशन काळात संपात सहभागी होता येत नाही…अश्याच एका संपाच्या दिवशी मी, कॅशियर आणि एक वरिष्ठ अधिकारी एवढेच लोक उपस्थित होतो. फक्त रोख रकमेचे व्यवहार चालू होते म्हणून तुरळक गर्दी होती, ह्या शाखेत एक पेट्रोल पंपाचे खाते होते. […]

धार्मिक संस्कृतीच्या खुणा

भारत माझा देश आहे व माझे देशावर प्रेम आहे. दक्षिणेतील कन्याकुमारी पासून उत्तरेतील हिमालयातील काराकोरम पर्वत रांगातील नयनरम्य काश्मीर – हिमाचल व उत्तराखंडचे बर्फाच्छादीत सौंदर्य- पश्चिमेस समुद्रात बुडालेली द्वारका व ईशान्य भारताच्या सात भगिनी ! चारी बाजूंनी विखुरलेल्या वैविध्यपूर्ण नैसर्गिक सौंदर्याबरोबरच येथे असलेल्या हजारो धार्मिक स्थळांचेही गारुड भारतीय मनावर पसरले आहे. हे सर्व अनुभवायचे असेल. […]

सोशल प्रोजेक्ट

बारा वर्षांचा राजन मराठी पाचवीच्या वर्गात होता. मधल्या सुट्टीत तो इतर मुलांसोबत डबा खाण्याऐवजी शाळेच्या मैदानात जाऊन विशाल वडाच्या सावलीत अर्धा तास बसत असे. घंटा होण्यापूर्वी पोटभर पाणी पिऊन पुन्हा वर्गात येऊन सगळ्यांमध्ये मिसळून जात असे. त्याचे मित्र अजय , विशाल, आनंद त्याला नेहमी आग्रह करायचे की,” तू डबा तर आणत नाहीस पण आमच्यातला थोडा थोडा […]

अमेरिकेतील नगररचना

अमेरिकेसारख्या राष्ट्राचा इतिहास तर गेल्या तीनचारशे वर्षांचा. शिवाय ते प्रगत राष्ट्र. इथल्या नगररचना, रस्ते, वाहतुकी यांचा पूर्णपणे विचार आधीच केला गेलेला. याचे एक स्पष्ट उदाहरण म्हणजे सॅन फ्रान्सिस्को देता येईल. हे शहर तसे डोंगराचा एक भाग समुद्राला मिळतो अशा ठिकाणी वसवलेले. […]

चिमणी..

माघ महिन्यातील श्रीगणेश जयंतीच्या दिवशी मला ‘चिमणी’ची न चुकता आठवण होतेच. कमर्शियल जाहिरातींची कामं करताना अनेक स्त्री-पुरुषांशी संपर्क आला‌. कामानिमित्तानं आलेला हा संपर्क, कुणाशी काही दिवसांचा तर काहींशी अनेक वर्षांसाठी असायचा.
रमेश, वेलणकरांकडे कामाला असतानाची गोष्ट आहे. […]

1 115 116 117 118 119 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..