नवीन लेखन...

चिकू

चिकू मुख्यत्वे करून महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल या प्रदेशात होतो. पूर्व महाराष्ट्रात फक्त ठाणे, रायगड जिल्ह्यात समुद्रकिनारपट्टीत लागवड करतात. वास्तविक पाहता चिकूचे झाड अमेरिकेतून आपल्याकडे आलेले आहे. आपल्याकडे झाडाचा उपयोग केवळ फळासाठी करतात पण काही देशात त्यांच्या पांढऱ्या शुभ्र व घट्ट चिकाचा उपयोग च्युईंगमसाठी करतात. […]

मूग

आयुर्वेदात मूग या कडधान्याला फार महत्त्व आहे. अगदी भारतातील अनेक ठिकाणी मुगाचा उदय होतो. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत होते. एवढेच नव्ह तर जगाच्या पाठीवर म्हणजे चीन आणि व्हिएतनाम, ब्रम्हदेश, श्रीलंका या ठिकाणीही मग सापडतो. जपान, कोरिया, फिलीपाईन्स, बांगलादेश, पाकिस्तान वगैरे ठिकाणी सापडते. […]

निसर्ग आणि आपण

संक्रांत होऊन गेली, की हवा गरम होऊ लागते. पहाटे आणि संध्याकाळी येणारे वारे सुखद वाटू लागतात. ‘तहान’ जागी होऊ लागते. या दिवसात मला आठवतं, आम्ही झाडाला मडकी टांगून ठेवत असू. त्या मडक्यात पक्ष्यांना प्यायला पाणी ठेवलं जाई. दिवसभर जाता-येता त्या मडक्यात पाणी आहे ना, हे पाहिलं जाई. झाडावरचे कावळे, चिमण्या ते पाणी पीत आणि तृप्त होऊन उडून जात. […]

स्वामी विवेकानंद- भाग १

आज १२ जानेवारी २०१८. स्वामी विवेकानंदांची १५५ वी जयंती. १२ जानेवारी २०१२ ला त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सुरू झाले. त्यादिवशी एका कार्यक्रमांत मी वक्ता म्हणून त्यांच्या जीवनावर दीड तास बोललो. ४० मिनिटे बोलायचे होते पण माझे बोलणे पूर्ण होईना. […]

माध्यमांची भाषा

कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात ‘मराठी भाषा दिन’ साजरा होतो. या दिनानिमित्त मराठी भाषेचे वैभव, सौंदर्य, प्राचीन परंपरा, मराठी भाषेची थोरवी आणि मराठी भाषेतील संपन्न साहित्याचा वारसा यावर गोडवे गाणारे लेख प्रसिध्द होतात. व्याख्याने होतात. आम्ही मराठी भाषक आहोत, असेही टाळ्यांच्या गजरात वक्ते सांगतात. […]

वो, फिर नहीं आते

गेल्याच महिन्यात, १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा झाला. त्या दिवशी फेसबुकवर कृपा देशपांडे यांचा ‘टिम टिम करते तारे’ हा लेख वाचनात आला. त्या लेखात त्यांनी डेजी इराणी, हनी इराणी, सचिन, मास्टर महेश, बेबी तबस्सुम, बेबी फरिदा, बेबी नाझ, मास्टर राजू व ज्युनियर मेहमूद अशा हिंदी चित्रपटातील बाल कलाकारांबद्दल लिहिलेलं आहे. […]

अतितप्त अ‍ॅल्टिप्लॅनो

आपण जसे अधिकाधिक उंचीवर जाऊ, तशी हवा थंड होत जाते. त्यामुळे अतिशय उंचीवरील पठारासारख्या ठिकाणांचं किंवा उंच पर्वतांवरचं तापमान कमी झालेलं असतं. परंतु जशी उंची वाढत जाते, तसा त्या ठिकाणी होणारा सूर्यप्रकाशाचा मारा अधिकाधिक तीव्र होत जातो. तीव्र सूर्यप्रकाश झेलणारी ही ठिकाणं त्यामुळे, एका अर्थी ‘तप्त’ ठिकाणं ठरतात. […]

आत्मनिर्भर भारत

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली भारती बिर्जे डिग्गीकर यांची हि कविता होवो भारत आत्मनिर्भर नवी जागो इथे प्रेरणा सांगे गर्जून लोकनायक असे देण्या नवी चेतना आहे काय म्हणायचे? कुठून या येतात संकल्पना ? आता पूर्ण अशक्यही परतणे कोशामध्ये त्या जुन्या आला निर्मम काळ एक असला आक्रित हे आगळे सारी मानवजात बंद कसल्या […]

बाटाटा

बटाटा हा भारतामध्ये कधीच नव्हता. बटाट्याचे पीक स्पेनमध्ये येत असे व त्याला बटाटा असे म्हणत असत. स्पेनवरून हे पीक ब्रिटनमध्ये अगदी पहिल्या प्रथमआले आणि मग ते बटाटा जगभर पसरला. साधारण १६व्या शतकात पोर्तुगालने बटाट्याला यांनी पहिल्या प्रथम भारतात आणले. बटाटा हे पीक दर वर्षी घेता येते. […]

डाळींब

एक लहानसे फळ. ते फोडले तर लालचुटूक दाणे पाहूनत्या लाल रंगाने कोणीही भारावून जाते. ही सगळी निसर्गाची किमया. डाळींब आले कुठून आले. पण आयुर्वेदशास्त्रानुसार डाळींब हे हिमालयाच्या पायथ्याशी वाढते, असे म्हटले आहे. डाळींब हे एक अत्यंत पौष्टीक तसेच जीवनसत्त्वे, प्रथिने अथवा खनिज द्रव्ये यांनी भरलेले असते. तसेच यात एनर्जी म्हणजे शक्तीदेखील प्रचंड मोठ्या प्रमाणात असते. […]

1 10 11 12 13 14 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..