गरुड पुराण
गरुड हा पक्षी शक्ती, स्वातंत्र आणि श्रेष्ठता याचे जिवंत प्रतीक म्हणून पूर्ण जगामध्ये ओळखला जातो. हा एक मोठ्या आकाराचा शिकारी पक्षी आहे . प्रत्यक्षात शिकार पकडताना बघितलं मी ..
शेवटी विचार करत असताना जीवनाचे अंतिम सत्य आठवलं आणि प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली ती म्हणजे आता आपल्याला मोक्ष मिळणारच (गंमत) पण मोक्ष तर नक्कीच मिळणार आपल्याला कारण पूर्ण पूर्ण समाधानी आहे आपला आत्मा आणि साक्षात गरुड दर्शन झाले पण तरीही मिळाला किंवा नाय तरी काय फरक पडणार नाही असे वाटून मन जरा गरुड पुराण वगैरेत गेलं ,आठवायला लागलं सगळं. […]