भूकंपरोधक इमारत बांधण्यासाठी बीआयएस कोड पाळणे आवश्यक आहे का?
भारतीय मानक ब्युरो यांच्यातर्फे भूकंपरोधक बांधकामासंदर्भात मार्गदर्शक तत्वे प्रकाशित केलेली आहेत, ती सर्वांच्या मार्गदर्शनार्थ उपलब्ध आहेत मात्र तो कायदा नव्हे. एखाद्या इमारतीचा विकासक इमारतीच्या विकासाची निविदा भरतो तेव्हा त्यात बी आय एस कोड पाळावेत, अशी अट असते. म्हणजेच त्या निविदेतील अट म्हणून ते पाळणे बंधनकारक होते. कुठेतरी भूकंप झाला की सगळीकडे अचानक जागे झाल्यासारखी चर्चासत्रे होतात […]