वेडिंगच्या डान्सची स्टोरी
“सर सर आप ना गलत कर रहे हो, आपको मॅडम के सामने ऐसे ऐसे जल्दी आके घुटनो पे बैठना है और फिर मॅडम शरमाती हुई आकें आप के गले मे हाथ डाल लेंगी, उसी time आपको खडा होना है, and सर listen to the beats.” […]
“सर सर आप ना गलत कर रहे हो, आपको मॅडम के सामने ऐसे ऐसे जल्दी आके घुटनो पे बैठना है और फिर मॅडम शरमाती हुई आकें आप के गले मे हाथ डाल लेंगी, उसी time आपको खडा होना है, and सर listen to the beats.” […]
काँक्रिट आपल्याला माहित असते. पूल, धरणे, बंधारे इत्यादीसाठी आपण सिमेंट-काँक्रिटचा वापर करतो. तुळईचा आकार आयताकृती असतो. आवश्यकतेनुसार तुळई तीन मीटरपासून १५० मीटर पर्यंत लांब असू शकते. इमारत किंवा पूल यांच्यावर स्वतःचे आणि त्यावर उभारलेल्या वस्तू आणि रहदारीचे वजन, वाऱ्याचा दाब, भूकंपाचे धक्के इत्यादिचे परिणाम स्लॅबवर पडतात. स्लॅबवरून ते मग तुळयांवरच्या सांगाडयावर येतात. तुळया खांबावर आधारलेल्या असल्याने […]
आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तुटीचा अर्थसंकल्प फायदेशीर ठरत असल्याने भारतासारख्या विकसनशील देशात तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो. तुटीचा अर्थसंकल्प भाववाढ घडवून आणणारा असल्याने त्यावर योग्य नियंत्रण नसेल तर चलनवाढीचे भय संभवते. […]
काल एक वेगळा अनुभव आला होता. दुपारी अचानक मोबाईल वाजला. फोन मी कधीच उचलत नाही ऐकू येत नाही म्हणून. त्यामुळे घरचे. नातेवाईक मला फोन करत नाहीत. हो पण कधी कधी काय होते की हे त्यांचा फोन इथेच ठेवून बाहेर बैठकीत वगैरे जातात आणि अशा वेळी काही महत्त्वाचे सांगायचे असेल तर मुलांचा फोन येतो. […]
मराठीतील अनेक नामवंत लेखकांच्या कादंबऱ्यावरुन आजवर चित्रपट निर्मिती झालेली आहे. तसाच जयवंत दळवी यांच्या ‘चक्र’ या कादंबरीवरुन १९८१ साली ‘चक्र’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. त्याविषयीचा दळवींना आलेला अनुभव त्यांनी ‘आत्मचरित्राऐवजी’ या पुस्तकातील एका प्रकरणात मांडलेला, माझ्या वाचनात आला. […]
सरकारी हॉस्पिटलमधील ड्यूटी कॉन्स्टेबल पोलिस स्टेशन ला फोन करून कळवतो. “पोलिस ठाणे हद्दीतील या ठिकाणी राहणारी स्त्री नामे वय : चोवीस , आपल्या , नमूद पत्यावरील राहत्या घरी स्टोव्हवर अंगावरील कपडे पेटल्याने भाजली असून वॉर्ड क्र. xx मधे उपचारा करिता दाखल आहे ” […]
डांबरी रस्ते तयार करताना सर्वात खालील जमीन रोलरने पुरेशी दाबून घ्यावी लागते. यासाठी चांगला मुरुम आणि चिकण मातीची गरज असते. या मातीच्या एकसारख्या थरावर १५ ते २२ सें. मी. जाडीच्या मजबूत दगडांचा थर घालून तो १० टन वजनाच्या रोलरने सात ते आठवेळा व्यवस्थित दाबून घ्यावा लागतो. त्यामध्ये मग ३० ते ४० ग्रेडच्या गरम द्रवरुपी डांबराचे प्रेशर […]
कोकणातली खूप मंदिरे… सागरकाठावरी! भक्ती गाठते मुक्तीकिनारा, बसून लाटांवरी! कृतज्ञतेचे मीठ सांडते, रात्रंदिन येथे, जाळ्यामध्ये येती धावत, माशांचेच जथे! आकाशाचा रंग पांघरून स्वच्छ निळे पाणी ओठावरती लाटांच्या तर, फेसांची गाणी! होड्या झुलती दबा धरुनिया, पकडाया मासे, शकुनी मामा होऊनी कोळी, जाळ्यांचे फासे! समुद्र भेटे जिथे नभाला क्षितीजरेषा निळी! सांजसूर्य भेटाया येता, क्षितीज त्याला गिळी! दगडांचा आडोसा […]
गच्चीतून पाणी गळण्याची कारणे खूप आहेत. काँक्रिटच्या स्लॅबची जाडी वाजवीपेक्षा कमी ठेवल्यास स्लॅब वजनाखाली झुकणे, परिणामी मध्यभागी खालच्या बाजूस व तुळईच्या ठिकाणी वरच्या बाजूस भेगा पडणे, कॉक्रिटसाठी वापरलेले सिमेंट कमी प्रतीचे व वाजवीपेक्षा कमी वापरलेले असणे, पाण्याचे प्रमाण जास्त ठेवल्यामुळे सिमेंटची मजबुती कमी होणे, कॉक्रिट ओतल्यावर ते व्हायब्रेटरने नीट हलवून मिश्रणातील हवेचे बुडबुडे पूर्ण नष्ट न […]
कोकणातलो पाऊस मिरगाचो बांधावर बळी नारळ कोंब्याचो पेरणीचे दिवस इले शेतकरी कामाक लागले पावस इलो कोपऱ्यात मांगराच्या पत्र्यात, अळवाच्या पानात मनाचो झोपाळो झुललो मातयेच्या वासान, नाच नाचान गेलो म्हातारी आजी, भाजता काजी, आता रूजतली कुरडू भाजी कोपऱ्यात, व्हाळात माझे चढले राजो, सोनो आक्या घेवन धावले बघता बघता सांज झाली, कोकणातल्या पावसाक सुरवात झाली – आर्या सापळे […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions