नवीन लेखन...

अतुल्य भारत

सप्त महासागरावर तरंगणारे हे अंडाकृती विश्व म्हणजे एक प्रकारचे महान बेटच आहे आणि या महाबेटाचे मध्यवर्ती ऊर्जा केंद्र म्हणजेच अलौकिक अशा अध्यात्मिक तेजाने उजळून निघणारे ‘जंबुद्वीप’ (Rose apple island) म्हणजेच आपला हिंदुस्थान होय. प्राचीन ग्रंथात या जंबुद्वीपाचे वर्णन, महत्त्व सांगितले आहेच. […]

शिक्का

पोलिसदल कायद्याने रीतसर स्थापन होण्या पूर्वी म्हणजे १८६१ पूर्वी संस्थानिक आणि राजे रजवाड्यांच्या काळात त्यांनी नेमलेले कोतवाल पोलिसाचे काम बजावत असत. कोतवालांचे इमान हे निव्वळ त्यांच्या स्वामींशी . न्यायी राजांचे काही मोजके अपवाद सोडले तर बाकी सगळ्यांचा लहरी कारभार. त्यांच्या लहरी सांभाळणे हेच त्या कोतवालांचे आणि त्यांच्या दलाचे मुख्य काम . […]

घराभोवती मोठमोठे वृक्ष लावल्याने इमारतीला धोका असतो का?

हल्ली खरेच खूप मोठे वृक्ष धारातीर्थी पडताना दिसतात. आणि त्यासाठी, ‘इमारतीला धोका आहे म्हणून आम्ही ते झाड तोडले,’ असे सरळ सांगितले जाते. आधीच पर्यावरण रक्षणाचा प्रश्न एवढा ऐरणीवर असताना चुकीच्या समजुतींनी असे होऊ नये. त्यासाठी त्या झाडामुळे आपल्या इमारतीला कितपत धोका आहे ते नीटपणे अभ्यासले पाहिजे. सर्वप्रथम ते झाड कुठले आहे ते बघावे लागते. ते झाड […]

छत्रपती शिवाजी महाराज आणि कोकण प्रेम

मध्ययुगात विशेषतः शिवकाळात मैदानावरील युद्धपट सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात सरकला. डोंगरी किल्ल्यांना महत्त्व आले. या गड-किल्ल्यांचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी चतुराईने करून शत्रूला पराभवाची धूळ चारली. प्रतापगड हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. आजही सैन्य दलात प्रतापगड युद्धाचा अभ्यास केला जातो. गनिमी कावा तंत्र आणि गिरिदुर्ग, स्थळदुर्ग, वनदुर्ग आणि जलदुर्गाचा प्रभावी वापर छित्रपती शवाजी महाराजांएवढा कोणीही केला नाही. […]

लावण्यखणी भूलोकीची!

लावण्यखणी ती भूलोकीची निसर्गसखी कोकण दुहिता रंगबावरी लाजलाजरी इहलोकीची सुंदर कविता! नागमोडी कितीक वळणे खट्याळतेने वाट अडविती पायघड्या अन् घाली सुंदर लाल देखणी कोकणमाती डोंगर माथ्यावरून खाली अल्लड झरे झेपावत येती पदन्यास  ऐकून तयांचा वेडी होते कोकण धरती! समुद्र वैभव कोकणातले भुरळ घाली मना-मनाला पहाटवेळी शांत किनारा देई विसावा जिवाशिवाला! बहर हिरवा झाडे हिरवी पाचूचे हिरवे […]

हाना झेन —दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

हानाचा जन्म 17 जुलै 1921रोजी बुडापेस्ट हंगेरी येथे एका ज्यू कुटुंबात झाला.  तिचे वडील एक पत्रकार व नाटककार होते. ती सहा वर्षांची असताना तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. तिचे नाव प्रोटेस्टंट शाळेत नाव घातले,ती शाळा ज्यूना सुद्धा प्रवेश देत असे. पण त्यांना प्रोटेस्टंट पेक्षा दुप्पट,तिप्पट पैसे भरावे लागत होते.हाना 1939 मध्ये पदवीधर झाली त्यानंतर ती उत्तर इस्राइलच्या नहललयेथे मुलींच्या शेतकी शाळेत शिकण्यासाठी गेली. […]

आभासी छताचे फायदे आणि तोटे कोणते?

मुख्य छताच्या थोडेसे खाली, सुंदर रीतीने सुशोभित केलेले असे आभासी छत किंवा फॉल्स सिलिंग आपण बरेचदा बघतो. मुख्य छताच्या थोडेसे खाली हुक्सच्या सहाय्याने, बहुतेकदा प्लास्टर ऑफ पॅरिसने एक पातळ छत तयार करतात. मोठमोठी सभागृहे, वगैरे ठिकाणी असे छत असतेच पण हल्ली अगदी छोट्याछोट्या घरांमध्येसुद्धा आभासी छत घातलेले दिसते. आभासी छताचे फायदे तसेच तोटेही आहेत. आभासी छताचा […]

कोकणचा कुलाचार

कोकणाचा कुलाचार भावे पाळतो वरूण इथे निसर्ग भरतो अन्नपूर्णेचे बोडण सह्याद्रिचे कातळकडे जणू मांडिले चौरंग हिरवट रानवेली, रांगोळीत पुष्परंग शेते-खाचरे रेखीव मांडलेल्या काथवटी त्यात केळीची ग पाने हिरवळीची गोमटी ताडामाडांसह उभे स्वागता आगर सुवासिनींचे चरण धुतो अरबी सागर सुरंगी-अबोलीचे देवीलागी वळेसर आंबे फणस जांभळे नैवेद्याला फलाहार अष्टगंधाचा दरवळ देती बनात केवडे देवीच्या पूजेला नारळ-सुपारी अन् विडे […]

जे होतं ते चांगल्यासाठी…..

अमरनाथ काश्मीर आणि अजून काही भाग पाहण्यासाठी आम्ही एका यात्रा कंपनीत पैसे भरून ठेवले होते. तीन दिवस राहिले होते. जाण्यासाठी म्हणून सगळी जय्यत तयारी केली होती. […]

ब्लाइंड स्पॉट

आज आमच्या आईच्या कौतुक सोहळ्यासाठी तुम्ही आवर्जून आलात त्यासाठी सगळ्यांचे खूप आभार. तशी ती इथल्या प्रत्येकाची बहीण, मामी, मावशी, आत्या , मैत्रीण अशी कोणी ना कोणीतरी आहेच. तिच्यावरच्या प्रेमापोटीच तर तुम्ही इतक्या आयत्या वेळेस कळवून सुद्धा आला आहात पण तरीही सगळ्यांना प्रश्न पडला असेलच की आज हे तिचं कौतुक नेमकं कशासाठी आहे ??? …. ती काही कोणी मोठी उद्योजिका किंवा मोठ्या हुद्दयावर वगैरे नाही. […]

1 146 147 148 149 150 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..