पायासाठी प्रेशर पाइलिंगची गरज केव्हा पडते?
कोणत्याही इमारतीत आपण राहतो, त्या इमारतीतील आपल्या सदनिकेची जमीन ही खालंच्या सदनिकेच्या डोक्यावर म्हणजे स्लॅबवर असते आणि तुळया या खांबावर आधारलेल्या असतात. आणि प्रत्येक खांब हा त्याच्या पायावर उभा असतो. अशा रचनेमुळे सर्व राहत्या क्षेत्रफळावर व तुळयांवर जेवढे वजन असते, ते स्लॅब-तुळया -खांब- पाया- पायाखालील भूस्तर अशा तऱ्हेने वरून येणारा भार एकाकडून दुसऱ्याकडे सोपवीत असतात. आणि […]