नवीन लेखन...

हिप्पार्कसचं आकाश

इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात होऊन गेलेला हिप्पार्कस हा, ग्रीक राजवटीच्या काळातील एक आघाडीचा खगोलज्ञ होता. हिप्पार्कसनं चंद्र-सूर्याच्या, आकाशाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या भ्रमणाचं गणित अचूकरीत्या मांडलं. पृथ्वीचा अक्ष हा स्थिर नसून तो अंतराळात भोवऱ्यासारखा फिरत असल्याचा शोध हिप्पार्कसनंच लावला. […]

अंतर्गत बदल करताना तुळया खांब काढणे कितपत श्रेयस्कर?

बरेचदा रहिवाशांच्या सोयीसाठी घरातील खोल्यांची, भितींची रचना बदलावी लागते. रहिवासी उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर करू इच्छितात. तसेच अंतर्गत सजावट ही रहिवाशांच्या आवडीनिवडीचे प्रतीक असते. मग हे सगळे करताना पुष्कळदा एखादा खांब अगदीच मध्ये येतो. सगळा देखावाच बिघडतो किंवा एखादा खांब काढल्याने खोलीचा एकूण आकार मोठा वाटू लागतो. एखादी तुळई फार मोठी वाटते, आणि त्यामुळे छताच्या […]

ड्यूटी ऑफीसर

पोलिस ठाण्यातील ड्यूटी ऑफिसरची खुर्ची कधीही रिकामी नसते. चौकशी किंवा गुन्हे तपासाच्या निमित्ताने ड्यूटी ऑफिसरला पोलिस ठाण्यातून बाहेर जावे लागलेच तर त्याप्रमाणे ” स्टेशन डायरी ” मधे नोंद करूनच “रिलीफ ऑफिसर” म्हणजेच पर्यायी ठाणे अंमलदारकडे चार्ज देऊन तो बाहेर पडतो. […]

स्ट्रक्चरल ऑडीट म्हणजे काय? ते किती वर्षांनी करावे?

खरे तर इमारतीचे आयुष्य किती हे सांगणे अशक्य असते. आपण बघितले, गुजरातमध्ये शक्तिशाली भूकंप झाला तेव्हा अगदी अलीकडे बांधलेली बांधकामे जमीनदोस्त झाली, पण काही बांधकामे मात्र तडाही न जाता जशीच्या तशी उभी होती. मग हे कसे काय झाले? तसेच जुने जुने पूल उभे असतात पण अलीकडच्या काळातले मात्र पडतात. त्यामुळेच कुठल्याही इमारतीचे नक्की आयुष्य सांगणे खूप […]

जाणीव नव्याने

माझी अर्धांगिनी गुडघ्याच्या दुखण्याने आजारी झाली, डॉक्टरनी तिला औषधांसहीत पूर्ण आराम सांगितला आणि स्वयंपाकाव्यतिरिक्त घरातलं सगळं (कुणी म्हणेल “मग काय सगळं?”) काम करता करता मला अनेक गोष्टींची नव्याने जाणीव होऊ लागली. […]

‘लर्न अॅण्ड अर्न ब्लॅक मनी’

मग मी बुक स्टॉलवर गेलो. विचारले, तुमच्याकडे ते ‘हमखास काळा पैसा मिळवण्याचे 100 मार्ग’ नावाचे पुस्तक आहे का हो?’ तर स्टॉलवाला म्हणाला, ‘आहे. एकच कॉपी शिल्लक उरलीय. माझ्या मुलीला मेडिकलला अॅडमिशन मिळवून द्या. पुस्तक देतो’ त्याचा नाद सोडून मी काळा पैसा मिळवण्याचे शिक्षण देणारा एखादा शॉर्ट टर्म कोर्स आहे का म्हणून चौकशी करायला लागलो, तर ‘लन अॅण्ड अर्न ब्लॅक मनी’ असा एक कोर्स असतो, असे कळले. […]

इमारतीचे आरेखन करताना कशाचा विचार केला जातो?

सर्वप्रथम इमारतींची संरचना करताना कशा कशाचा विचार करावा लागतो ते बघूया. वास्तुरचनाकार(आर्किटेक्ट) वास्तू आरेखन तयार करून स्ट्रक्चरल अभियंत्याला देतात, तेव्हा त्या इमारतीवरील संभाव्य वजनाचा प्रथम विचार केला जातो. यात भिंतींचा आकार, त्या मातीच्या विटांनी बांधणार की हलक्या विटांनी, म्हणजे त्यांचे वजन, छपराचे वजन, प्लास्टरचे वजन, फरशीचे वजन, बाह्य सजावटीचे वजन, इतर वजन, असा सर्व तपशील एकत्र […]

वरजिनिया हॉल- दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

दुसऱ्या महायुद्धात ज्या काही वीरांगना होऊन गेल्या त्यामध्ये एक महत्वाची होती ती म्हणजे वर्जिनिया हॉल.तिचा जन्म बाल्टिमोर येथे  ६ एप्रिल १९०६ रोजी झाला.कोलंबिया विद्यापीठात तिचे शिक्षण झाले. तीचे फ्रेंच,इटालीयन,जर्मन भाषेवर प्रभुत्व होते.फेब्रुवारी १९४०च्या सुरवातीला तिने फ्रांस सैन्यामध्ये रुग्णवाहिका ड्रायव्हर म्हणून काम केले.फ्रान्सचा पाडाव झाल्यावर ती स्पेनला गेली.तिथे तिची ओळख ब्रिटीश गुप्तहेर,जॉर्ज बेलोस याच्याशी झाली. तो तिच्या व्यक्तिमत्वाने अतिशय प्रभावित झाला. वर्जिनिया हॉल-(SOE) मध्ये एप्रिल १९४१मध्ये दाखल झाली. […]

उगाच काहीतरी

एक जीवनप्रवास (थोडक्यात) काही वर्षांपूर्वी आमच्या एरीयात एकदम धिंचाक सजवलेल्या दोन रिक्षा आणि एक कार फिरायची ज्यांच्या मागे लिहिलेलं होतं ” सुनीलशेठ से एक मांगो, सुनीलशेठ दो देता हैं “ काही दिवसांनी एक रया गेलेली रिक्षा दिसायची. एक भारदस्त आणि कधीकाळी गबर असावा असा दिसणारा माणूस ती चालवत असायचा. मागे लिहिलेलं होतं ” सुनीलशेठ”. आजकाल एक […]

काळ्या पैशाचे गणित

काळ्या पैशाचा संग्रह सामान्यपणे ‘हाय डिनॉमिनेशन’ चलनी नोटांमध्ये केला जातो. काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी चलनी नोटांमध्ये व्यवहार करण्यासाठी चलनी नोटांमध्ये आर्थिक व्यवहार रोखीने करताना, व्यवहारात चलनी नोटांच्या रोख किमतीवर मर्यादा घालण्यात आली आहे. या मर्यादेचे उल्लंघन करून व्यवहार केल्याचे आढळून आल्यास त्याला दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. […]

1 153 154 155 156 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..