चौधरी चरण सिंह
देशाचे माजी पंतप्रधान व जेष्ठ शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. यांचा जन्म दि. २३ डिसेंबर १९०२ रोजी चौधरी चरण सिंह यांचा अल्पपरिचय. चौधरी चरण सिंहानी आपले संपूर्ण जीवन भारतीयता आणि ग्रामीण परीवेशाच्या मर्यादेत व्यतीत केले. चौधरी चरण सिंह यांचा जन्म एका जाट परिवारात झाला. स्वातंत्र्याच्या वेळी त्यांनी राजकारणात प्रवेश […]