नवीन लेखन...

गल्लीत शिकले – दिल्लीत रमले

वडिलांबरोबर राजकारणाचे धडे गिरवायला मिळाले तरी आज खासदार म्हणून स्वतंत्रपणे वाटचाल करावी लागत आहे. सर्वात तरुण खासदार म्हणून नावलौकीक मिळाला असला तरी वाढत्या जबाबदारींची जाणींवही होती. हीं जबाबदारी पेलताना पक्षातील कार्वकर्त्यांबरोबरच अन्य पक्षातील सदस्यांची मोलाची साथ लाभली. त्यामुळे गल्लीतून सुरू झालेली दिल्लीची वाटचाल उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने सफल राहिली आहे. […]

यश हेच चलनी नाणे (मनोगत)

चित्रपटाच्या जगात यशासारखे महत्वाचे आणि सुंदर अथवा मोलाचे असे काहीही नाही. तो ‘सेन्ट्रल पॉईंट’ (लक्षवेधक गोष्ट) आहे. अर्थात, सगळेच चित्रपट, सगळेच कलाकार यशस्वी ठरतात असे अजिबात नाही. […]

लता थोरली

माई सांगत असे की, जेव्हा मी दोन-तीन महिन्यांची होते तेव्हा ही थोरली मला घेऊन खूप धावपळ करी. मी तिला खूप आवडे. माझे मोठे मोठे फुगलेले गाल आणि त्यावर पडणाऱ्या खळय़ा तिला खूप आवडत. माझ्या गालावरची खळी तिची कळी खुलवीत असे. […]

बॉम्बे टू गोवा – ५२ वर्षे पूर्ण

एखाद्या ठिकाणी सहलीला जायचं असल्यास प्रवास हा आलाचं. या प्रवासाची साधनं वेगळी असू शकतात, परंतु एक बाब मात्र सामायिक असते. ती म्हणजे पिकनिकला जाताना लागणारी गाणी. उडत्या चालीची गाणी गाऊन सहलीतील प्रवासाचा शीण घालवण्याकडे सर्वांचाच कल असतो. या पिकनिकमधील गाण्यात आवर्जून म्हटलं जाणार गाणं म्हणजे ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटातील ‘देखा ना हाय रे सोचा ना हाय रे’ हे गाणं. […]

आयुष्य आणि किंमत ..

मित्रहो, खरंच आपल्या आयुष्याला किंमत आहे का ? हा प्रश्न साहजिकच आपल्या सगळ्यांना एकदा तरी पडला असेलच.  अनेकदा आपल्या आयुष्यात काही असे कठीण प्रसंग येतात जेव्हा आपण समोरच्याला स्वतः पेक्षा जास्त किंमत देतो पण परतफेड मध्ये तो आपल्याला तशी किंमत देत नाही. […]

मनातील भाव आणि सकारात्मकता

आज सकाळी जरा आळसच आला. उशीरा उठले आणि आतल्या आवाजाने आपला विचार मांडला, ” जरा आयता चहा मिळाला असता तर बरे झाले असते. ” तेवढ्यात आमच्या स्वयंपाकीण बाईने आवाज देउन सांगितले, ” भाभी, चाय पिना है, चाय तैयार है |” हे ऐकताच मनात हास्यानंदाचे फटाके फुटत होते. असे होते ना कधी कधी आपण एखादी इच्छा व्यक्त […]

1 8 9 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..