नवीन लेखन...

सर्व्हिस मोटार ते लक्झरी

काळाबरोबर जगणं धावपळीचं बनलं होतं. घरातून बाहेर पडलं की लगेच गाडी मिळायला पाहिजे, अशी मनोवृत्ती बनत होती. खासगी वाहतूक पुन्हा सुरू झाली होती. एसटीही आपलं रूपडं बदलू लागली. एशियाड सेवेनं शहर जोडली. ‘शिवनेरी’, ‘अश्वमेध’ यासारख्या गाड्या दिमाखात धावत खासगी आरामगाड्यांशी स्पर्धा करू लागल्या. एसटीचा विकास आणि विस्तार होत राहिला. खासगी वाहतुकीचाही विस्तार होत राहिला… […]

करमणुकीचे जंजाळ

दर्जेदार चित्रपट निर्मिती  गेली ५० वर्षांपेक्षा जास्त काळ भारतभर आपण अनुभवत आहोत. २१व्या शतकाची दोन दशके आपण पार केली आहेत. या कालखंडात आमूलाग्र माध्यमक्रांती झालेली आपण बघतो. […]

बाहुलीची किंमत

सहा वर्षांचा एक छोटा मुलगा त्याच्या चार वर्षांच्या बहिणीसोबत मार्केटमध्ये गेलेला असतो. ते दोघे बाजार बघत चाललेले असतात. थोड्यावेळाने भावाच्या लक्षात येते की आपत्री बहीण आपल्याबरोबर नाही. तो शोधाशोध करु लागतो. काही अंतर चालल्यावर एका दुकानासमोर त्याची बहीण उभी असलेली त्याला दिसले. […]

झापगावचा प्राचीन भूपतगड

…सन १९६०मध्ये संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ठाणे जिल्ह्याचा नकाशा संकोचला.
दमणगंगेच्या ऐलपैल तीराजवळील संजाण, उंबरगाव आदी २७ गावे गुजरात राज्याला जोडली गेली, तरीही आजघडीला ठाणे जिल्ह्यात ५५ गडकिल्ले अवशेष रूपाने आपणास पाहता येतात. […]

अभ्यासपूर्ण भाषणांचे महत्त्व संपले

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात संसद सर्वोच्च स्थानी आहे. संसदेचे पावित्र्य राखण्याचे काम खासदारांनी करणे अपेक्षित असते. आजवर अनेक संसदपटूंनी अभ्यासपूर्ण भाषणांनी जनतेचे आणि देशासमोरील महत्त्वाचे प्रश्‍न मार्गी लावले आहेत. […]

प्रेम – love

तरुण मुले खास करून विद्यार्थी जेंव्हा प्रेमात असतात, तेव्हा त्यांच्या मनात एक प्रश्न हमेशा खटकत असतो: काय करावे ते समजत नाही . तर कोणता निर्णय घ्यायचा हो ? कि नाही ?…! […]

बहुपयोगी गुग्गूळ

गुग्गुळ ही भारतातील एक औषधी आहे. धार्मिक कार्यक्रमात हिचा उपयोग धुपावर टाकण्यासाठी करतात. ही जंतुघ्न आहे. गुग्गूळ हा बर्सेरेसी कुलातील मध्यम उंचीचा एक पानझडी वृक्ष आहे. त्याचे शास्त्रीय नाव कॉमिफोरा मुकुल आहे. शुष्क वातावरण आणि खडकाळ जमिनीवर हा वृक्ष वाढतो. भारतात मुख्यत्वे उत्तर भारतातील राज्यांमध्ये तो आढळतो. गुजरात आणि राजस्थानमध्ये बेसुमार तोडीमुळे तो दुर्मिळ झाला असल्याने या वृक्षाचा समावेश नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पतींच्या यादीत करण्यात आला आहे. […]

श्री रामाचा जन्म सोहळा

शौर्य,ध्येर्य ,कर्तव्यनिष्ठा हीच प्रभू श्री रामांची ओळख कौशल्यापुत्र प्रभू श्री राम दशरथ नंदन प्रभू श्री राम सत्य,धर्म, सद्गुणांचे प्रतीक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम भगवान विष्णूचा सातवा अवतार सद्गुण,करुणेचे प्रतीक प्रभू श्री राम कौशल्यापोटी जन्म घेतला अयोध्यापती श्री राम जन्मला चैत्र मासातील शुक्ल पक्षाला प्रभू श्री रामाचा जन्म जाहला त्रेता युगात धर्म स्थापनेला पृथ्वीवर प्रभू राम […]

हॉलीवुडचे प्रख्यात कथाकार, पटकथाकार सिडने शेल्डन

सिडने शेल्डन हा अनेक यशस्वी नाटक, चित्रपट, लिहणारा सुप्रसिद्ध एक लेखक, निर्माता, दिग्दर्शक होता. त्याने आपल्या ओघवत्या शैलीने अनेक कादंबर्याथ लिहुन अक्षरशः जगाला वेड लावले,  […]

1 2 3 4 5 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..