राम गणेश गडकरी यांचे वाङमय
मराठी भाषेचे शेक्सपिअर, प्रेमाचें शाहीर, विनोदी साहित्यातील बिरबल, अवघे ३३ वर्षे ७ महिने व २८ दिवस आयुष्य जगलेल्या परंतु सरस्वतीच्या दरबारातील एक प्रतिभा सम्राट म्हणून प्रसिध्दीस आलेले राम गणेश गडकरी यांचा जन्म गुजरातमधील नवसारी ह्या गावी २६ मे १८८५ रोजी झाला. […]