MENU
नवीन लेखन...

भेटवावेसे वाटले म्हणून (उत्तरार्ध)

शायर हसन नईम म्हणतो , एक शायर था कि जागा रात भर सारे अहमक़ सो गये आराम से। मी गेल्यावर्षी वर्ल्डकपचा “भारत-पाकिस्तान” सामना पहायला मँचेस्टरला गेलो असतानाची गोष्ट. सामन्याच्या दिवशी पहाटे ३.३० वाजता ( अर्थात इंग्लंडच्या ) माझा मोबाईल खणाणला. “सामंतसाहेब , गुडमॉर्निंग”… …….वर्गावर आल्यावर आपल्या विद्यार्थ्यांना संबोधित करावे अशा प्रसन्न आवाजात प्रोफेसर अभिषेक निकम बोलत […]

ज्येष्ठांचे आयडियल आरोग्य

म्हातारपण म्हणजे दुसऱ्यांदा जगण्याचे बालपण. आपले वय जसे जसे वाढत जाईल तसे तसे आपला विचार करण्याचा दर्जा हा वाढतच गेला पाहिजे. म्हातारी माणसं नेहमी म्हणत असतात की आम्ही इतके पावसाळे पाहिले आहेत. पण पावसामुळे तुमच्यात किती पाणी शिरले आणि त्या पाण्याचा तुम्ही किती आणि कसा उपयोग केला यावर तुम्ही अनुभवापासून काय काय शिकला ते ठरत असते. […]

मृगजळ

एका अर्थाने ते खरं ही होतं म्हणा, कारण रोज सकाळी सहा वाजता तिचा दिवस सुरू व्हायचा तोच मुळी दोन्ही मुलांच्या म्हणजे श्रुती आणि शिरीष यांच्या अनुक्रमे कॉलेज आणि शाळेच्या डब्या च्या तयारी ने, राकेश एम आय डी सी मध्ये एका ऑटोमोबाईल कंपनीत होता त्यामुळे त्याला वेग वेगळ्या शिफ्टस प्रमाणे जावं लागायचं, तेव्हा त्याचा डबा वेगळा, आर्थिक परिस्थिती यथा तथा च असल्याने सर्व घर काम तिच्यावरच होती,  त्यामुळे रात्री अंथरुणाला पाठ टेके पर्यंत तिचा कामाचा सपाटा सुरूच असायचा . […]

भेटवावेसे वाटले म्हणून (पूर्वार्ध)

अभिषेकची आणि माझी फारफारतर गेल्या दोन अडीच वर्षांतीलच ओळख असेल. तसं म्हंटले तर हा कालखंड काही फार मोठा मानता येणार नाही. अगदी नेमकं सांगायचे तर २०१८ सालच्या ठाणे हिरानंदानी मॅरेथॉनच्या आसपास आमची जुजबी ओळख झाली असावी. मी नुकतीच गोल्ड जिम जॉईन केली होती. एक शशी दळवी सोडला तर बाकी कोणालाच मी फारसा ओळखत नव्हतो. एकदा […]

स्त्रियांचे आयडियल आरोग्य

मैत्रिणींनो आज आपण खूप शिकलो. सुसंस्कृत झालो, बऱ्यापैकी कमावतोही, मुलांना पण चांगले शिक्षण देतो, आपल्या घरासाठी तर आपण काय काय करत असतो, पण हे सगळे करताना स्वत:कडे किती लक्ष देतो? कधीतरी अचानक थकवा जाणवायला लागला म्हणून कुणीतरी डॉक्टरकडे गेलेच तर रक्त तपासल्यावर कळले तिचे हिमोग्लोबीन खूपच कमी आहे म्हणून रक्त म्हणजे आपल्या शरीरातील जीवन शक्ती, तीच कमी झाली तर? असे म्हणतात की, भरतातील ७० टक्के स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी असते. […]

टॅक्सी नंबर

समर चे वडील म्हणजेच किशोरीलाल पाठक हे शिस्तीचे दुसरं नाव होतं. भरतपूर मधल्या सरिता आश्रम आणि त्या आश्रमाच्या शाळे साठी त्यांनी आपलं उभ आयुष्य वेचलं होतं. शाळेत गणित आणि शास्त्र हे विषय शिकवताना त्यांनी केवळ अभ्यास एके अभ्यास आणि शिस्त हेच दोन मार्ग अवलंबले होते.. अर्थात शाळेच्या ह्या शिस्ती मध्ये घरात देखील एकुलत्या एक समर साठी कसली ही सवलत नसायची , जो अभ्यास आणि शिकवण शाळेतील इतर मुलांसाठी होती तीच समर साठी असायची . […]

उमादेवी ते टूणटूण – गायिका ते हिन्दी चित्रपटसृष्टीतील पहिली विनोदी अभिनेत्री

…… …. .पण तो सीन करताना तिच्या वजनाने ती कॉटमध्ये पडते . तेव्हा दिलीपकुमार हसला व म्हणाला “ अरे इस  टूणटूण को कोई उठाओ” तिला ते नाव आवडले व तिने आपले नामकरण टूणटूण केले.आपल्या शारीरिक व्यंगांवर विनोद करून घेणे सोपी गोष्ट नाही. […]

काळजी

आज मी गंभीर पण प्रेमाच्या विषयावर माझे मत घेऊन आलोय.  तो विषय म्हणजे काळजी. काळजी या शब्द मध्ये खूप काही दडलेला आहे.  चला तर मग या विषयावर आपण काही विचार जाणून घेऊया. […]

सर्वात कठीण लाकुड असलेला अंजन वृक्ष

अंजन (वनस्पतिशास्त्रीय नाव: हार्डविकिया बायनाटा Hardwickia binata Roxb, कुळ: Caesalpinaceae हार्डविकिया ही शेंगांच्या उपकुटुंब Detarioideae मधील फुलांच्या वनस्पतीची मोनोटाइपिक जीनस आहे. एकमेव प्रजाती. भारत आणि बांगलादेशातील मूळ झाड आहे. विल्यम रॉक्सबर्ग यांनी थॉमस हार्डविक यांच्या नावावरून या वनस्पती वंशाचे नाव दिले. अंजन हा शिंबावंत वृक्ष लेग्युमिनोसी कुलातील असून आहे. या वृक्षाच्या फुलांची रचना बरीचशी लेग्युमिनोसी कुलामधील […]

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीचा याराना

सचिन तेंडुलकर आणि विनोदची जोडी खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होती.पण कांबळीने क्रिकेटविश्वातून खूप लवकर संन्यास घेतला. कारणं काहीही असली तरी आजही कांबळी क्रिकेटप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे, आजही त्याची जादू  चहात्यांमध्ये कायम आहे. […]

1 2 3 80
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..