2024
त्या रात्रीचा थरार
माणसाचं मन असंच असतं. प्रसंगी आकाशात झेपावणाऱ्या गरूडापुढे झेपावते तर कधी जमिनीवरून सरपटणाऱ्या सापासारखे जमिनीवरून सरपटते. सर्कशीतल्या वाघाला एका चाबकाच्या फटकाऱ्या बरोबर नाचायला लावणारे माणसाचे मनं एखादी पाल अंगावर पडली तरी क्षणात थरथरते. […]
हे चित्र कधी बदलणार ?
गोष्ट एका सर्व सामान्य गरीब बाईची आहे. ती इंडोनेशियामध्ये केळीच्या बागेमधून काम करायची. एकदा बागेच्या मालकाने तिला केळी चोरताना पाहिले. त्याने तिच्या विरुध्द कोर्टात दावा गुदरला. […]
वर्षा ऋतुचर्या
आपल्या आरोग्यासाठी हितकर काय आणि अहितकर काय? याचे समग्र मार्गदर्शन करणारे शास्त्र म्हणजे आयुर्वेद होय. आलेल्या रुग्णाला औषध देऊन झालेल्या आजारातून त्या ची मुक्तता करणे, याचाच विचार करत नाही तर ते पुन्हा होऊ नयेत व मनुष्याचे स्वास्थ्य टिकून कसे राहील याचेही मार्गदर्शन करते. किंबहुना तेच आयुर्वेदाचे मुख्य प्रयोजन आहे. […]
पोलिसांची प्रतिमा
स्वातंत्र्यापुर्वी म्हणजेच ब्रिटीश राजवटीपासूनच भारतातील जनमानसात पोलिसांबद्दलची प्रतीमा खूप डागाळलेली, मलिन झालेली आहे. आज भारत स्वतंत्र होऊन ६७ वर्षांचा कालावधी लोटला आहे, परंतु अद्यापही भारतीय समाजातील लोकांचा पोलीस दलाकडे पर्यायाने पोलिसांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही. एक गोष्ट मान्य करावी लागेल, ती म्हणजे ब्रिटीश राजवटीतील उच्च दर्जाचे अधिकारी केवळ ब्रिटीशच असायचे व खालच्या कनिष्ठ दर्जाचे अधिकारी/अंमलदार हे पारतंत्र्यातील भारतीय होते. […]
ह्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी
ह्या लोकसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे एकीकडे राजकीय पक्ष मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा म्हणू लागले आहेत . त्याचवेळी सर्वच पक्षांच्या बहुतांशी नेत्यांची व अनेक उमेदवारांच्या तोंडची मराठी भाषा कमालीची बिघडू लागली आहे. अनेकांना अशी शंका येते की, आज-काल नेतेमंडळींनी मराठी शिकण्यासाठी गुजराती किंवा उर्दू शिक्षकांच्या खाजगी शिकवण्या लावल्या आहेत की काय? […]
तो… आंब्याचे टाळं आणि बिनशेंडीचा नारळ ?
..आज समोर रांग बघीतली आणि भयानक प्रकार वाटला. सगळे रांगेत उभे होते , आपले अवॉर्ड घेत होते… अनेकांना का आणि कसे मिळाले ह्याचे सगळे कोडे होते. साहेबाने लिस्ट बघीतली आणि पटापट खुणा केल्या, कोण कधी उपयोगी पडणार हे त्याला लगेच कळत होते कारण तो मुरलेला साहेब होता ना. हा प्रसंग प्रत्येक शहरात दिसतो. त्यात एखादे आंब्याचे […]
पावसाळ्याचे सोबती
आला पावसाळा… असं म्हणत असतानाच विविध आजारही सोबतीला येतात. या आजारांना वेळीच रोखायचं, तर आहारात काही पदार्थांचा वापर वाढवायला हवा. यात आलं, सुंठ आहेत. आणि गवती चहा हे पदार्थ महत्वाचे आहेत. […]
असाही पोलिसांचा वापर… दृढ विश्वास पोलिसांवरचा
आपल्या देशाच्या सिमेवर देशाची सुरक्षा करण्यासाठी भारतीय सैन्य दल तर अंतर्गत सुरक्षेसाठी पोलीस दल काम करीत आहे. अंतर्गत सुरक्षितते बरोबरच लहान-सहान घटना असतील किंवा २६/११ सारखा देशावरील अतिरेकी हल्ला असो, नैसर्गिक आपत्ती असो अगर कोणतेही मोठे संकट येवो, त्या ठिकाणी हजर राहण्याबाबत आदेश प्राप्त झाले न झाले तरी केवळ अशा घटनेची माहिती मिळताच प्रथम पोलिसच तेथे धावून जात असतो. […]