नवीन लेखन...

एकेकाचे खाणे

रुमालात लाईटचा बल्ब फोडून त्याच्या काचा खायच्या. त्याच्या नंतर उसाचे कांडे खावे तशी ट्यूबलाईट तिरकी हातात धरून खायचा. एखादी खमंग शेव खावी तसे खिळे खायचा. तर एखादा तोंडातून, घशातून आख्खी तलवार आत घालायचा. एखादी परदेशातली बातमीही त्यावेळी वाचायला मिळायची की, अल्याण्या गावच्या फल्याण्या माणसाने आख्खी मोटारकार हळू हळू म्हणजे पाच दहा वर्षात खाऊन संपवली अर्थात एक एक पार्ट वेगळा करून. […]

वाडा

मला वाडा ह्या प्रकारच प्रचंड कुतूहल आहे.  वाडा हा गावं आणि लहान शहर याचा अविभाज्य अंग असतो .वाडे नाहीत असे गावं किवा लहान शहर सापडत नसे वाडा हा नुसता नसून त्याला स्वताची ओळख असते.. […]

अभ्यासक्रमातील प्राधान्यक्रम..

जीवनात प्राधान्यक्रम चुकला की आयुष्य जसे भरकटतं तसंच अभ्यासक्रमाचं झालंय.अभ्यासक्रमातील अनेक बाबी अनावश्यक व अवजड असल्यामुळे काही दिवसापूर्वी अभ्यासक्रम कमी केला गेला. काहीजणांच्या मते वगळलेले भाग आवश्यक होते अशी ओरड झाली. […]

महाराष्ट्राच्या अरण्यातील वृक्षसंपदा – भाग ५ : शेवगा – एक सुपरफूड

आपला भारत देश फळं, भाज्या यांच्याबाबतीत खूप समृद्ध आहे. मांसाहाराच्या तुलनेत इथं शाकाहाराला अधिक प्राधान्य दिलं जातं. आयुर्वेदासारखी अनमोल देणगीही आपल्याला लाभली आहे. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या अनेक भाज्यांचे औषधी गुणधर्म आता जगालाही पटले असून, जगभर त्याचा प्रसार होत आहे. अशीच एक भाजी आहे शेवग्याची शेंग. शेवगा हे फक्त झाड नाही तर ती निसर्गाने मानवाला दिलेली देणगी […]

पाटलाचा वाडा

गावाच्या खालतुन सोंडु पाटलाचा चिरेबंदी वाडा लय दिमाखात उभा व्हता.सोंडु पाटील मंजे मुलखातली नामीगिरामी आसामी व्हता.तरूणपणात बारा गावचे आखाडे पाटलानं आपल्या खिशात घातले व्हते.घरी शंभरक एकर जमीन,दहा बारा बैल जोड्या,पाच पंचेविस दुभते जनावर आन पन्नासेक एकर फळबाग आसा गड्याचा जुमला व्हता. […]

गणित शिकलंच आहेस तू

गणित शिकलंच आहेस तू, तर बेरीज वजाबाकी करू. त्या क्षणांची फक्त बेरीज करू अन या क्षणांची वजाबाकी करू. चन्द्रासमोरच्या ढगांना जरासे प्राजक्ती कळ्यांनी बाजूला करू दिव्यावरच्या या काजळीला गुलाबी पाकळ्यांनी बाजूला करू. आंदोलने विसरून जाऊ सारी अन क्रांतीचा मार्ग प्रशस्त करू शहारल्या कमलदलांना या दवांनीच आता निर्धास्त करू. चल सखे, पुन्हा एकदा जगू या चंद्र-चांदण्यांशी गप्पा […]

फार उशीर झालाय गं मम्मी !

— मी कुठं आहे तेच कळत नाही . शरीराची तडफड होते आहे . शरीराला झालेल्या जखमांची आग सहन होत नाहीय . डोळ्यावर झापड आहे , पण तरीही अंधुक असं काही दिसतंय. गाड्यांचे , हॉर्न चे आवाज असह्य होतायत . पब्लिकची गर्दी जाणवतेय . आणि अँब्युलन्सचा सायरन ऐकू येतोय . काहीतरी घडलंय . पब मधून येताना लाँग […]

आंतरराष्ट्रीय योग दिन

आंतरराष्ट्रीय योग दिन पाळण्याच्या प्रस्तावाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद बघून भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील स्थायी प्रतिनिधी अशोक कुमार मुखर्जी म्हणाले की योग या विषयाला वांशिक-सांस्कृतिक भेदांच्या पलीकडे जाऊन दिलेल्या पाठिंब्याचे हे द्योतक आहे. […]

ज्येष्ठ तबलावादक पंडित निखिल घोष

ज्येष्ठ तबलावादक, लेखक पंडित निखिल घोष यांचा जन्म २८ डिसेंबर १९१८ रोजी बारीसाल या पुर्व बंगालमधील गावी झाला. निखिल घोष हे जेष्ठ बासरीवादक पन्नालाल घोष यांचे धाकटे भाऊ होते. त्यांनी आपले संगीताचे शिक्षण आपले वडील अक्षय कुमार घोष यांच्या कडे घेतले, जे सतार वाजवण्यासाठी प्रसिद्ध होते तसेच त्यांनी तबला वादनाचे शिक्षण व संगीताचे शिक्षण अहमद जान थिरकवा,अमीर […]

1 25 26 27 28 29 80
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..