गारठता गारवा
कविवर्य सौमित्र यांची माफी मागून.. विडंबन. थंडी जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं… दरवर्षी लग्नाचं स्वप्न उबदार मनात दाटतं. तरी भावना चाळवत राहतात. मन चाळवत नाही. या एकांतात सिंगलतेशिवाय कुणीच बोलत नाही. इतक्यात एखादी सुंदर ललना नजरेसमोर येते.. इतक्यात एखादी सुंदर ललना नजरेसमोर येते… आपण पाहत नसलो तरी पदर नीट घेते. नवरा तिचा जाडा, टकला डोळे वटारून […]