संघर्ष
मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील शुभम देशमुख यांची ही पूर्वप्रकाशित कथा ‘” आता आठ वाजले आहेत. विजय, सगळी मशिनरी आणि माणसं घेऊन तू निघ आता.” “जी मालक.”” “आणि हो, लक्षात ठेव, जंगलातील फक्त मोठमोठी आणि जुनी झाडं कापायची, म्हणजे बक्कळ लाकूडफाटा एकाच ठिकाणी मिळतो. ‘ “जी मालक. चला रे! सगळ्यांनी गाडीत बसा. सगळे कामगार गाड्या […]