नवीन लेखन...

चिंच

भारतात चिंच सर्व लोकांना माहीत असते पण ते भारतात कुठून व कसे आले, हे समजणे कठीणच. साधारणपणे चिंच दक्षिण आशियात झाला असावा. चिंचेचे झाड अगदी शोभिवंत तसेच डेरेदारपण असते. हे साधारण ८० फुटाचे आसपासच असते. मात्र यांच्या फांद्या वाकड्या तिकड्या वाढत असतात. […]

सोनोमा शहर

सोनोमा हे सॅनफ्रन्सिस्कोपासून तासाभराच्या अंतरावर असलेले एक शहर. कॅलिफोर्नियाच्या या भागात अनेक ठिकाणी द्राक्षाचे मळेच्या मळे आहेत. त्यामुळे इकडे अनेक वायनेरीज आहेत. द्राक्षापासून ‘वाईन’ हे मद्य बनविले जाते. असे कारखाने असतात तिथे त्याच्या विक्रीची दुकाने असतात. त्यांना वायनरीज म्हणतात. […]

नकोसे असे काही

जीवनात जशा काही गोष्टी हव्याहव्याशा वाटतात ,तशा काही नकोशा वाटतात.प्रत्येकाच्या बाबतीत दोन्हीही भिन्न असू शकतात.ज्याचे त्याचे ते स्वातंत्र्य असते. मतभिन्नता असतेच. […]

कोथिंबीर

कोथिंबीर ही एक अतिशय सौंदर्यपूर्वक सुगंधी आणि अगदी नाजूक अशी वनस्पती आहे. १४व्या शतकात हा प्रकार ब्रिटिशांनी भातात आणला. आता मात्र असे सुगंधी सुवासिक बारीकसे रोपटे बघून संबंध जगात सर्वत्र पसरला आहे. कोथिंबीरीची फळे अगदी सोनेरी रंगाची असतात व याला आपण धणे असे संबोधतो. […]

सौंदर्यचा चकवा

लता वृक्ष वेली सा-या नटल्या घालून आभूषणे निसर्ग निर्मित हे दागिने मोहक रत्नजडीत देखणे स्वर्गातील भासती जणू आल्या अप्सरा धरणीवर गर्भरेशमी वस्त्र हिरवे घाली त्यांच्या सौंदर्यात भर कुंतल मोकळे तलम रेशमी झुलती वा-यावर पदन्यास करत धरती ठेका झाडे तालावर झुबे डुलते कानातले थिरकती पायीची पैंजणे करी गारुड मनामनावर यांच्या या रुपाचे चांदणे पांथस्थाला घाली भूल हा […]

शिशिर

आहे मी ऋतू लयाचा शहारता शिशिर सांगतो हिरव्या ओल्या श्वासांना मातीशी जोडून पांगतो… सुस्तावल्या रात्रीस अस्ताव्यस्त पांघरतो आभासी धुक्याचे अस्तर दिवसावर अंथरतो… स्त्रोत चैतन्याचे सारे कवेत घेत..आकसतो भुंड्या झाडदिठ्यांना बोचऱ्या गारव्यात डसतो उत्पत्ती ला आहे इथे शाप लयाचा तो कोसतो रुक्ष देहीच्या गर्भात बीज वसंताचे पोसतो…!!! -सौ विदुला जोगळेकर

अशी कशी कार्टी

अरे राजा ही “कार्टी काळजात घुसली.” चल गड्या बघूया फसली तर फसली “ओळखं ना पाळख” नाही ना रे तिच्याशी कावली तर विचारु तुच ना “मोरूची मावशी” लाजुनी म्हणालीचं “चल तुझं काही तरीच “ सांगेल तिला अजुन “ब्रम्हचारी “आहे मीच नाहीं मी “बहुरूपी “मी तर तुझाच “पाहुणा “ प्रेमवीर तुझा,सांग ना, तू माझी होशील ना “जादु तेरी […]

सोव्हिएटच्या अलौकीक धाडसी लष्करी महिला वैमानिक-लिली लिटवाक, इरा काशेरिना आणि इतर

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनांच्या आक्रमणापासून देशाचे संरक्षण करण्यासाठी सोव्हिएट युनियनच्या राज्यकर्त्यांनी तेथील स्त्रियांना लष्करातील विमानदलात मदतीस येण्यास आवाहन केले होते. लष्करी मालवाहतुकीसारखे तुलनात्मक दृष्टीने ‘सोपे’ वाटणारे काम स्त्री वैमानिकांनी करावे, अशी गुरुवातीस अपेक्षा होती. […]

तो परत आलाय्

तो परत आलाय केरळातून. मान्सून सारखा! मान्सून मित्र म्हणून येतो, हा परत आलाय- आपले यापूर्वीचे सर्व आयुध पचवून, शत्रू म्हणून! … .. आम्ही असतो सरकारी दवाखान्यात रांगेत उभे. तिथला वैद्यकीय अधिकारी देतो आम्हाला ‘ऑगमेंटीन’लिहून. अमॉक्सिसिलीन हे प्रतिजैवक जेव्हा थकतं तेव्हा देण्याचे हे एक उच्चतम प्रतिजैवक -ॲण्टीबायोटिक्स. ( ऑगमेंटीन खरंतर एक मुद्रा नाम. मूळ औषध अमाॅक्सिसिलिन + […]

1 72 73 74 75 76
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..