अक्रोड
साधारणपणे कोणतेही सुके फळ किंवा सुका मेवा नेहमी शक्तिवर्धक असतात. त्यात विशेषतः चुना, प्रथिने, खनिज द्रव्ये यांचा फार मोठ्या प्रमाणावर असतात. अगदी त्याचप्रमाणे हिमालय प्रदेशातही बरेच अक्रोड सापडतात. तसेच मध्य आशिया प्रदेशात अक्रोड अनेक पर्वतावर तसेच दक्षिण युरोपातही अक्रोड बऱ्याच प्रमाणात सापडतात. […]