नवीन लेखन...

एक हटके Send off Party

आज रात्री मला वर्षा खेरकडे Sendoff Party ला जायचंय. ती म्हणाली मैत्रि 5Gणींमधे कुणाला बोलवायचं ती योजना तूच कर बाई. […]

एकला चालो रे!

एक एवढासा, पिटुकला, तुच्छ व काहीसा किळसवाणा जीव उंदीर! तो एकटाच आणि त्याच्या विरुद्ध आम्ही दोन माणसं. गनिमीकाव्याने आमचे युद्ध सुरू होते. प्रश्न त्याच्या जीवन-मरणाचा होता. अस्तित्वाची लढाई तो निकराने लढत होता. आम्ही आमची बुद्धी पणाला लावून त्याला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत होतो पण तो आमचे सर्व प्रयत्न शिताफीने धुळीला मिळवत होता. […]

विजयदुर्ग

विजयदुर्ग हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. […]

आधी कळस मग पाया रे !

सर्जेरावांनी लेखन करताकरता गेल्या काही वर्षात रंगांशी खेळता खेळता त्यांचे हात इतके सरावले की आज पर्यत त्यांनी केलेल्या पेंटिंग्सपैकी सर्वोत्कृष्ट चित्र म्हणून जयवंत पाटलांच्या या चित्रांची गणना होईल, हे नक्की. संस्थेच्या लोभापोटी, आपली संस्था आपुलकीच्या नात्यांसवे सौहार्दपूर्ण कलाकारांच्या उन्नतीचे व्यासपीठ आहे. […]

मुंगीताई कुठे चालली ?

मुंगी हा असा प्राणी आहे जो जगभरात सर्वत्र आढळतो. अंटार्क्टिका आणि काही मोजक्या बर्फाळ प्रदेशाला सोडून पृथ्वीवर सर्वत्र मिळणारा जीव म्हणजे मुंगी. […]

या वयात

आता हेच बघा नं…. Tag आणि लोकमत आयोजित, नातं खास.. नृत्य झकास..स्पर्धेची ad हर्षदानी मला पाठवली. मी आणि गीतानी हिंमत करुन भाग घेतला. फक्त २ दिवस‌ जमके‌ practice ‌केली. जमेल नं या वयात? असं मनातही आणलं नाही. […]

सेरेंगेटी जंगलाच्या बादशहाला मानाचा कुर्निसात!

‘उत्तानपणे प्रणयराधना करण्यात आम्ही सर्वांच्या पुढे’ अशी माणसाने बिलकुल बढाई  मारायला नको! सेरेंगेटीच्या अरण्यवनात देखण्या प्रियेच्या भोवती पिंगा घालणारे रंगेल नर पहा म्हणजे खात्री पटेल. जंगलचा राजा प्रियेची अशी मनधरणी करतांना कधी दिसला की समजेल.  […]

रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल

जगातले शीतयुध्द आता संपले. झपाट्याने बदलत असलेल्या शासकीय नीतीनुसार झांझीबारला जगभरच्या व्यापार-शर्यतीत बेधडक उडी घेण्यासाठी सज्ज राहावे लागेल याची जाणीव या अहवालात प्रकर्षाने सादर होते.  तसे पाहिले तर आफ्रिकेच्या पंचावन्न देशातही लोकांची निदर्शने, संघर्ष होत असतात. मात्र विकास आराखड्यांना होणाऱ्या विरोधाचे प्रमाण जवळजवळ नाहीच. आता झांझीबारमध्ये आहे प्रतिक्षा समृध्दीची. सध्या चालू आहे आराखड्याची कार्यवाही. यामुळे जागतीकीकरणाबरोबर […]

प्रदूषणामुळे लोणार सरोवराचे अस्तित्व धोक्यात

बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे जागतिक आश्चर्य आहे. हजारो वर्षांपूर्वी उल्कापातामुळे हे सरोवर तयार झाले असून, या सरोवराचे पाणी खारे आहे. हे सरोवर पाहायला जगभरातील लोक लोणारला भेट देतात. […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..