नवीन लेखन...

प्रदूषणामुळे लोणार सरोवराचे अस्तित्व धोक्यात

बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे जागतिक आश्चर्य आहे. हजारो वर्षांपूर्वी उल्कापातामुळे हे सरोवर तयार झाले असून, या सरोवराचे पाणी खारे आहे. हे सरोवर पाहायला जगभरातील लोक लोणारला भेट देतात. […]

आपले मत ठामपणे मांडा

कोणताही प्रसंग असो तुम्हाला तुमचे स्वतंत्र मत अत्यंत आवश्यक आहे. मत नसलेल्या व्यक्तिला सध्याच्या स्पर्धात्मक युगात स्थान नाही… […]

त्या अफगाण परीचे नाव होते – मधुबाला

1942  मध्ये ‘बसंत’   नावाच्या चित्रपटात तिने पहिली भूमिका केली. नंतर काही चित्रपटात काम केल्यावर 1947 साली आणखी एका महान कलाकाराबरोबर तिला काम करण्याची संधी मिळाली. त्यांचे नाव होते, ‘राज कपूर’. या चित्रपटानंतर मधुबालेची विजयी दौड सुरु झाली. मात्र 1949  मध्ये एक अलौकिक घटना घडली. आख्या हिंदुस्तानाला आणि शेजारच्या देशांना जन्मभर भक्ती करायला दोन स्त्री-दैवते मिळाली, ‘महल’  चित्रपटातल्या ‘आयेगा  आनेवाला’ या गीतानंतर, – ‘लता मंगेशकर  आणि मधुबाला’. […]

तेथे “कर” माझे जुळती

येथे आपण अश्या काही प्रथितयश भारतीय क्रिकेटपटूंना “कर” आदरपूर्वक जोडणार आहोत, ज्यांच्या आडनावाच्या अखेरीस ‘कर’ हा प्रत्यय आहे. हे ते ‘कर’धारी मराठी क्रिकेटपटू आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे किंवा अपवादात्मक स्थितित इतर देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. यात काही जण तर केवळ प्रतिनिधित्व करून थांबले नाहीत तर क्रिकेट मैदानावरील आपल्या दैदीप्यमान कामगिरीने महाराष्ट्राची, मराठी जनांची आणि भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. […]

बिसुर (सांगली) ते मुंबई व्हाया ठाणे – भाग – २

सन १९९० ला लग्न झालं आणि सुविद्या पत्नी म्हणुन वृषालीनं संसाराची गोडी वाढवली. कठीण प्रसंगात पोलीस खात्यात काम करणाऱ्या एका कलंदर माणसाबरोबर अपेक्षा न करता ती माझ्या मागे ठामपणे उभी राहिली. अनेक संकटं आली पण ती कधी घाबरली नाही. म्हणुन यशस्वी वाटचालच नाहीतर मी उत्तुंग भरारी घेतली. कधी मागं पाहायला लागलं नाही. लग्नानंतर तिनं संसारवेल फुलवली. एका मागोमाग एक दोन फुलं बहरली. […]

ऐकावेसे वाटले म्हणून

मध्यंतरी मी सहज वेळ जात नव्हता म्हणून टीव्हीवर ‘जेष्ठांची क्रिकेट स्पर्धा’ बघत होतो. तसाही तुमचा वेळ जात नसेल तर साळगावकरांच्या ‘कालनिर्णय’ दिनदर्शिकेची मागची पाने वाचणे किंवा कुठल्यातरी चॅनलवर हमखास चालू असलेला नाना पाटेकरचा “वेलकम” सिनेमा पहाणे (भगवानने दिया हुआ सबकुछ है, दौलत है, शोहरत है, इज्जत है) हे अजून दोन उत्तम पर्याय तुमच्यासमोर आहेत. […]

आफ्रिकेची शिशुगीते

इंग्रजीमधून आफ्रिकन व अन्य भाषेत आलेल्या बालगीतांची यादी जबरदस्त आहे. अगली डकलिंगची मूळ कथा ‘हान्स ख्रिश्चन अॅन्डरसन’ या डेनिश लेखकाने ११ नोव्हेंबर १८४३ या दिवशी प्रसिध्द केली. […]

मला माणूस हवंय

मोठ्या शहरातील मोठं हॉस्पिटल. त्यातील डायलिसिस विभाग. एकदा माझे तिथे जाणं झाले. रांगांमध्ये बरेच बेड्स व त्यावर आडवे पडलेले पेशण्ट्स. बाजूला डायलिसिसचं मशीन.कोणी शांत पडून होते, कुणी जवळच असलेल्या आपल्या सोबतीला आलेल्याशी थोडेफार बोलत होते. […]

लख लख चंदेरी तेजाची आफ्रिका दुनिया

‘आफ्रिकेची सिनेसृष्टी’ म्हणजे मुख्यतः स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झालेले चित्रपट. या सृष्टीत स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे व्यक्ती स्वातंत्र्य महत्वाचे ठरले. मात्र वर्षाकाठी शंभराच्या वर मराठी व एकूण बाराशेच्या वर चित्रपट निर्मिती करणारी हिंदी सिनेमासृष्टी आफ्रिकेची ‘रोल मॉडेल’ ठरावी. जगात वर्णद्वेशाचा वणवा पेटलेला असतांना औसमन सेम्बीननी  ‘ब्लॅक गर्ल’ चित्रपट सादर केला. तेव्हापासून आफ्रिकन सिनेमात नव्या अध्यायाला प्रारंभ झाला आणि ते ‘आफ्रिकन […]

1 3 4 5 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..