नवीन लेखन...

दत्ता हिंदळेकर : स्मृतिआडचा मराठमोळा क्रिकेटवीर

( मुंबईचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दत्ता हिंदळेकर यांच्या निधनाला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण झाली , त्यानिमित्ताने स्मरणांजली ) क्रिकेट हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा खेळ. १९ व्या शतकात ब्रिटिशांनी हा खेळ भारतात रुजवल्यानंतर इथल्या स्थानिकांनी त्याला चांगलेच आपलेसे केले. सुरुवातीच्या काळात मोठ्या महानगरांतून या खेळाचा जास्त प्रसार झाला. त्यामुळे मुंबईच्या गल्ल्यांमधूनही क्रिकेटची लोकप्रियता वाढू लागली. या खेळासाठी फार साधनसामुग्री […]

तू मला कधी भेटणार…

तू मला कधी भेटणार… निर्विकार तुझ्या चेहऱ्यावर विकार कधी दिसणार… सुंदर पण कोमेजलेल्या तुझ्या चेहर्‍यावर हस्य कधी फुलणार …. कठोर आवाजात तुझ्या गोडवा कधी येणार… गुलाबी गालावर तुझ्या पुन्हा खळी कधी हसणार… पुर्वीचे ते चैतन्य तुझ्या वागण्यात कधी जागणार… माझ्या आठवणीतील ती तू मला कधी भेटणार… © कवी – निलेश बामणे  

भुताचे झाड : सप्तपर्णी वृक्ष

सातवीण किंवा सप्तपर्णी ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.सात पर्णदले म्हणजे सात संयुक्त पाने असलेला वृक्ष म्हणून या वृक्ष्याचे नाव सप्तपर्णी किंवा सातवीन. सरळ वाढणारे खोड, लवकर होणारी वाढ आणि फांद्यांची विशिष्ट ठेवण असलेले हे झाड सदाहरित म्हणजेच वर्षभर हिरवेगार राहणारे झाड म्हणून परिचित आहे. […]

1 4 5 6
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..