नवीन लेखन...

पद्य आणि मृत्युविचार : भाग ५ – क/ ११

भाग-५-क

[ इंग्रजी काव्य :  (पुढे चालू ) ]

सध्याच्या काळातील इंग्रजी काव्यामधलें हें वर्णन पहा –  ( संदर्भ – वेब्)

A thousand words won’t bring you back

I know because I’ve tried

Neither will a thousand tears

I know because I’ve cried.

  • Kily Dunbar

Your memory is my keepsake

With which I’ll never part

God has you in His keeping

And I have you in my heart.

  • Bonnie Dodo

Life is for the living

Death is for the dead.

Let Life be like music

And Death, a note unsaid.

  • Langaton Hughes

… The Dead, the poor dead, have their bad hours

But the dead have no watchers, no grief, no hours.

  • William Mathews

So many children. Some died in wars

Some in bars, fast cars, some born dead. Jesus !

  • David R. S.

Let me die a youngman’s death

…..

peaceful out of breath.

  • Sylan Thomas

If I should die

And you should live

And Time should gurgle on ..

  • Emily Dickinson

It is surprising

How surprised

we are

by Death.

  • Sheila Sykes

Although he has gone

we will always be together

and his spirit will live on,

in each one of us forever.

  • Ilona Blake

बुडत्या जहाजाचें आणि संबंधित मृत्यूचें हें वर्णन पहा –

The ship is sinking, parting in a smile,
The sunset waters mark the last sad mile
In dimpling play and in a little while
The waters close, Death and his angels cry,
“Stand by!”

–    Dora Siegerson

 

मराठीतही, एका प्रसिद्ध कवीनें ‘संत तुकाराम’ बोट बुडाली  व बरेच लोक मेले त्याचें प्रत्ययकारी वर्णन ‘संत तुकाराम’ नामक काव्यात केलेलें आहे.

गानसरस्वती किशोरी आमोणकर यांनी त्यांच्या ‘स्वरार्थरमणी’ या ग्रंथात उद्धृत केलेला  हा काव्यांश पहा –

The words are lovely, dark and deep

But I have promises to keep

And miles to go before I sleep.

झोपेचा उल्लेख, हा  मरणाशी संबंधित आहे, हें उघड आहे.

इंग्रजीनें इतर भाषांमधील, हायकू, गझल वगैरे काव्यप्रकारही आपलेसे केलेले आहेत. त्यांतील कांहीं उदाहरणें पाहूं या –

एका इंग्रजी गझलमधील ही एक ओळ पहा –

We know that if we died

We could join these stars

  • Stantey Plumty

(‘Ravishing Disunities : Real Ghazals in English’ या इंग्रजी Ghazal-Anthology मधून. Publi. 2000. )

 

हे कांहीं इंग्रजीतील कांहीं हायकू पहा –  (संदर्भ : ‘Naad-Anunaad’, Anthology of contemporary World-Haiku’ . Publi. 2016 ) :

New aches

Gandhi is shot

again.

  • Thiagarajan

Looking

Not liking

Road kill.

  • Christopher Harold

First Christmas

Without my mother

Without  my childhood.

  • Charles Trunbull

Longest day

deleting the dead

from my phone.

  • David S. Lahone

Who will write

my orbituary ?

winter persimmon.

(Persimmon – A type of fruit )

  • Fay Aoyagi.

अमेरिकन इंग्लिश संगीतातही, खास करून ‘रॉक् म्यूझिक’ चा एक प्रकार ‘मेटल्’ यात, मृत्यूचा उल्लेख असतो. हें पद्य असतंच मुळी पुश्कळदा मृत्युविषयक भाष्य करणारं. ( संदर्भ – ‘लयपश्चिमा’ – डॉ. आशुतोष जावडेकर). ही दोनएक उदाहरणें –

I have lost the will to live

Simply nothing more to give

Death greets me warm

I’ll just say good bye.

.. we are gathered here to maim & kill

For this is what we choose.

‘Colonial Era’ मुळे तर आहेच, पण हल्लीच्या काळातील कंप्यूटर व InfoTech मुळेही, इंग्रजी ही जागतिक भाषा झालेली आहे. त्यामुळे, इंग्लंडव्यतिरिक्त विविध देशांमधील कवींनी लिहिलेलें काव्य (जसें की अमेरिका, भारत, साउथ-अशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इत्यादी), व  हायकू-गझल यासारखें भिन्नदेशीय, भिन्न संस्कृतींमधील काव्य, हें सर्व इंग्रजीत येणें स्वाभाविक आहे. त्यामुळें, इंग्रजी काव्यात मृत्यूचा उल्लेखही आपल्याला विविध सांस्कृतिक संदर्भातून, भिन्नभिन्न काव्यप्रकारातून, दृष्टिगोचर होतो.

*

(पुढे चालू) …..

— सुभाष स. नाईक

Subhash  S.  Naik

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..