दृकश्राव्य दस्तावेजांचे महत्त्व जाणून त्यांच्या जतनासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने युनेस्कोतर्फे २००५ सालापासून २७ ऑक्टोबर या दिवशी जागतिक दृकश्राव्य वारसा दिवस (World Day for Audio visual Heritage) साजरा केला जातो.
पूर्वी, केवळ हस्तलिखीत भृजपत्रे नि कागदपत्रे यावर नोंदी ठेवल्या जात व ती हाताळायची केवळ शिक्षित लोकांची मक्तेदारी असायची. परंतु, दृकश्राव्य माध्यमातून, बघणे आणि ऐकणे या प्रक्रियांद्वारे शिक्षित आणि अशिक्षित दोघेही एखादे विषय समजू लागले, ज्ञान मिळवू लागले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
Leave a Reply